सिडको भूखंड व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती?

नागपूर : मुंबईतील सिडको जमिनीच्या व्यवहारामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत, पावसाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवसापासून विरोधकांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान विरोधक ज्या जमीन घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत. त्या नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील सिडको येथील जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य … Continue reading सिडको भूखंड व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती?