मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका- प्रकाश आंबेडकर

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. संभाजी भिडे यांच्या जवळचा व्यक्ती असलेल्या रावसाहेब पाटील या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना जीवे मारा असं आवाहन करण्यात आलं आहे. ही … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका- प्रकाश आंबेडकर