Wednesday - 18th May 2022 - 8:50 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बसमधून प्रवास; प्रवाशांशी साधला संवाद, म्हणाले…

by rupali
Saturday - 7th May 2022 - 3:13 PM
Chief Minister of Tamil Nadu travels by bus Interacted with passengers said तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

चेन्नई :  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सार्वजनिक बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी बसमधील प्रवाशांशी संवाद साधला. तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत एमके स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं सत्ता मिळवली होती. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त स्टॅलिन यांनी त्यांचे वडील आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी आणि द्रमुकचे संस्थापक सीएन अण्णादुराई यांच्या स्मृतींना मरिना बीचवर अभिवादन केलं.

बसमधून प्रवास करताना “माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता, मी लहानपणी शाळेत बसद्वारे जात असे”, असं ते म्हणाले.तामिळनाडूच्या विधानसभेत बोलताना एमके स्टॅलिन यांनी राज्यासाठी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूमधील सरकारी शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या नाश्त्याची योजना स्टॅलिन यांनी जाहीर केली.

ही योजना निवडक महापालिका, शहरी आणि ग्रामीण भागात राबवली जाणार आहे. तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांमधील कुपोषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, शालेय विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीची घोषणा स्टॅलिन यांनी केली. शहरी भागातील सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्याची घोषणा देखील स्टॅलिन यांनी केली आहे.यासाठी स्टॅलिन सरकारकडून मुख्यंमंत्री तुमच्या मतदारसंघात या द्वारे ही योजना राबवण्यात आली आहे. आदर्श शाळांच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या घोषणेसाठी १५० कोटी रुपयांचा निधी स्टॅलिन यांनी जाहीर केला. तर, पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

  • राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजप खासदाराचा विरोध! चलो अयोध्या महाअभियानाला आवाहन
  • IPL 2022 Points Table : मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय; वाचा गुणतालिकेतील संघांची स्थिती!
  • “भोंग्यावरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका…”, संजय राऊत यांचे वक्तव्य
  • पराभवानंतर पुन्हा रामदास आठवले यांची शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा !
  • “हिंदू समाजातच फूट पाडून…”, भोंग्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची मनसेवर टीका

ताज्या बातम्या

No Content Available

महत्वाच्या बातम्या

sanjay raut तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

Female Kudmudi Astrologer Chitra Wagh criticizes Supriya Sule तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
News

“महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Most Popular

IPL 2022 PBKS vs DC Axar Patel completes 100 IPL wickets तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
Editor Choice

IPL 2022 PBKS vs DC : व्वा बापू..! अक्षर पटेलनं ठोकली ‘सेंच्युरी’; मोठा विक्रम केला नावावर!

Imran Khans mobile phone stolen at a rally in Sialkot Big claim of this leader तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
News

सियालकोटमधील सभेत इमरान खानचे दोन्ही मोबाईल चोरीला; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Builds the framework of Hindutva as per your convenience Nitesh Rane criticizes Chief Minister तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
News

“तुमच्या सोयीनुसार हिंदुत्वाची चौकट उभी करताय”; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

IPL 2022 RCB vs PBKS Punjab Kings batting inning report तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास
Editor Choice

IPL 2022 CSK vs MI : “काही निर्णय संघाच्या विरोधात..”, स्पर्धेबाहेर झाल्यानंतर चेन्नईचा कोच फ्लेमिंग काय म्हणाला वाचा!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA