महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

मुंबई : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Rohan Deshmukh

यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे, उपसचिव छाया वडते, शिवा संघटनेचे पदाधिकारी यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...