अकोला : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन एक घोषणा केली आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार असे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल तर माझं तर असं मत आहे.
की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. तर आमदार पळून नेऊन, चोरून असं घाबरण्यासारखं अशी निवड अयोग्य आहे. त्याच्यामुळे हा निर्णय अमलात आणत असताना कृषी मंत्री आणखी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुद्धा जनतेतून निवडून आणण्याच धाडस करा असा सल्लाही मिटकरी दिला आहे. आज जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे की जनतेतून निवडून सरपंच आला पाहिजे, तर भारतीय राज्यघटनेच्या अपमान केला आहे, असंही मिटकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : “आत्मपरिक्षण करायचं सोडून आम्ही कसे बंडखोर…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Sanjay Shirsat : “शिवसेनेचा उमेदवार हरला तर बाळसाहेब एक ग्लास….”, संजय शिरसाट यांचे वक्तव्य
- Daler Mehndi | मानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदी तुरुंगात; पटियाला न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली
- Amol Mitkari : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच निवडावा; अमोल मिटकरी यांची मागणी
- Ashok Chavan | पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत करा – अशोक चव्हाण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<