मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.

cm

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुख्यमंत्री गुरूवारी भाईंदरमध्ये विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला असतांना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात बचावले. भाईंदरमध्ये एका शाळेच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. हेलिकॉप्टर खाली उतरत असताना वैमानिकाच्यादृष्टीस इमारतींच्यामध्ये लोंबकळत असणारी केबल दिसली. त्यामुळे वैमानिकाने सावधगिरी दाखवत लिकॉप्टर पुन्हा वर नेले. ही केबल जर हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवाने हा अपघात टळला.Loading…


Loading…

Loading...