छत्रपतीची तुलना कुणाशी होऊच शकत नाही:एकनाथ खडसे

टीम महाराष्ट्र देशा: आगामी दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपने यावर प्रत्युत्तर देत या पोस्टचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे म्हटलं आहे. पॉलिटिकल कीडा या कुठल्याशा ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हीडिओचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, असे भाजपने स्पष्टीकरण दिले आहे.

Loading...

याच व्हीडीओ विषयी खडसेंना विचारले असता छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष होते. त्यांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. परंतु त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे किंवा विचारांचे अनुकरणे यात कोणतेही गैर नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकऱ्यांना सुखाचे आणि समृध्दीचे दिवस येवोत हेच साकडे आपण विठ्ठलाला घातल्याचेही माजी मंत्री खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.यावेळी शहरातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते..

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'