मुंबई: भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा,सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. असे ट्वीट करत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे.
भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, pic.twitter.com/0EqPCoTrVF
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 9, 2022
तर बहुजनांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना करणारे, गरीब बांधवांसाठी ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू करणारे, फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य तसेच स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! असे ट्वीट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
दरम्यान राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी ट्वीटद्वारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील”, पंजाबमधील ‘त्या’ घटनेवर संजय राऊतांचा इशारा
- IPL 2022 CSK vs DC : चेन्नईचा दिल्लीवर ‘सुपर’ विजय; तब्बल ९१ धावांनी पाजलं पराभवाचं पाणी!
- IPL 2022 CSK vs DC : गायकवाड-कॉनवेची सुरुवात आणि धोनीचा फिनिशिंग अंदाज..! चेन्नईचा दिल्लीसमोर २०८ धावांचा डोंगर
- IPL 2022 SRH vs RCB : दिनेश कार्तिकच्या तुफान फटकेबाजीने अफगाण गोलंदाज हैराण..! ठोकली षटकारांची हॅट्ट्रिक; पाहा VIDEO!
- शरद पवार आणि उदयनराजे यांची दीर्घकाळानंतर होणार भेट!