छगन भुजबळांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज ; निवासस्थानी रवाना

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आपल्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

छगन भुजबळ हे तुरुंगात असताना त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांना जमीन मिळाला असून ते रुग्णालयातच होते मात्र आता छगन भुजबळ प्रथमच आपल्या निवासस्थानी पोहचले आहेत.

Shivjal