लोकेश राहुलचे शतक

पाचव्या कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडने दिलेल्या ४७७ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरवात करत, सलामीला आलेल्या पार्थिव पटेल आणि लोकेश राहूलने टिच्चून फलंदाजी करताना 41.5 षटकात 152 धावांची शतकी भागीदारी केली.  लोकेश राहून कसोटीतील आपलो चौथे शतक साजरे केले.
   राहूलने आठ चौकार आणि दोन षटकार लगावत आपले शतक साजरे केले. आहेत तर पार्थिवने सात चौकार लगावत सयंमी फलंदाजी करताना त्याला उत्तम साथ दिली.