मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होत. त्यावर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत राऊतांची खिल्ली उडवली आहे. “संजय राऊत यांना सरकारमधून बाहेर पडल्यानंतर झोप येत नाहीये. ते रात्री झोपेच्या गोळ्या घेतात आणि दिवसा स्वप्न पाहतात. त्यामुळे त्यांची वक्तव्य सिरिअसली घ्यायची का?”, असा सवाल त्यांनी केला.
“संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांमध्येही नैतिकता नाही. त्यांनी स्वतः 32 ते 35 दिवस मंत्रिमंडळ स्थापन केलं नव्हतं. पाच मंत्र्यांवर सरकार चालवलं होतं. तसेच त्या 32 दिवसात त्यांनी एकही निर्णय घेतला नव्हता. पण मला शिंदे फडणवीस सरकारचा अभिमान वाटत आहे कारण त्यांनी 32 दिवसात 32 निर्णय घेतले आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याचिका दाखल; मंत्रालयात सत्यनारायण पूजा घातल्याचा आरोप
- Anil Bonde | “पीएफआय संघटना आणि रझा अकादमीवर बंदी घाला”; राणांना आलेल्या धमकीवरून अनिल बोंडेंची प्रतिक्रिया
- Imtiyaz Jaleel | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवणार – इम्तियाज जलील
- Bacchu Kadu | “शिवसेनेचे 40 आमदार परतले तरी सरकारला कोणताही धोका नाही” ; बच्चू कडूंनी सांगितलं गणित
- Maharashtra Cabinet Expansion | शिंदे गटाने ठरवला मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला, भाजपला मिळणार ‘इतकी’ पदे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<