सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून भाजप विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष पाहावयास मिळत आहे. देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली.
त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली.
महत्वाच्या बातम्या: