टिमक्याची चोळी बाई, रंगान फुलायली… जेव्हा चंद्रकांतदादा गाणं गातात

चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील सावली केअर सेंटरमध्ये कोळी गीत गाऊन नवीन वर्षाचं स्वागत केले आहे. कोल्हापूरमधील सावली केयर सेंटर हे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना उपचार करणारी एकमेव संस्था आहे. या रुग्णांसोबत चंद्रकान पाटील यांनी नवीन वर्षाची सुरुअत केली व त्यांच्याबरोबर वेळ देखील घालवला.

टिमक्याची चोळी बाई, रंगान फुलायली…तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो… हे गाणं चंद्रकांतदादांनी गायलं.