४० वर्षात माझा अंदाज चुकला नाही ; सांगलीचा महापौर भाजपचाच – चंद्रकांत पाटील

सांगली : गेल्या ४० वर्षात माझा अंदाज शक्यतो कधीच चुकला नसून सांगलीचा सर्व्हे माझ्या हातात आहे, फक्त जोतिष शास्त्रावर सांगत नाही पण नक्की भाजपाचा महापौर होणार असल्याचा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरक्षेत्रात भाजपचं बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिर सांगलीत संपन्न झालं त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केलाय.

बूथ रचना झाली आहे, १५ दिवसात कार्यकर्त्यांनी २०० घरी जाऊन मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे. भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना भेटवस्तू द्या, ” अस वादग्रस्त वक्तव्य सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी या शिबिरात केलंय.

Loading...

सांगली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच मैदानामध्ये उतरवलं आहे. भाजपनेही महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले