पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन केले उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलं.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पनवेल येथील कार्यक्रमात मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | “… अशातच एक मर्द मराठा तयार झाला”; देवेंद्र फडणवीसांनी केले एकनाथ शिंदेंचे कौतुक
- Amit Thackeray | “गृहमंत्रिपद मिळाले तर सरकारमध्ये सहभागी होऊ” ; अमित ठाकरेंचे मोठे विधान, चर्चेला उधाण!
- deepesh Bhan | “भाबी जी घर पर है’ मधील लोकप्रिय अभिनेता दिपेश भान याचे निधन; टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा
- Sanjay Raut : आज तुम्ही घोड्यांवरून फिरताय लोकं उद्या तुमची गाढवांवरून दिंड काढतील – संजय राऊत
- Udhdav Thackray : शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची मुलाखत, काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष?
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<