राज्यात नवे काही घडताना माझ्याच नावाची चर्चा – पाटील

टीम महाराष्ट्र देशा: सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, सत्तधारी भाजपने देखील पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी तयारी चालवली आहे, या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत खांदेपालट करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मात्र राज्यात नवे काही घडते तेव्हा आपल्याच नावाची चर्चा होते. भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुरु असलेली चर्चा नवीन नाही, म्हणत पाटील यांनी सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे. कोल्हापूर वन विभागाने बांधलेल्या विश्रामगृह व नवीन तीन वन्यजीव रेस्क्यू व्हॅनच्या उद्घाटन समारंभात ते पत्रकारांशी बोलत होते.

Loading...

राज्यातील ज्या भागामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडत आहे, अशा भागामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर त्याच्या निविदा काढण्यात आल्या. आलेल्या निविदांची शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अजून एक महिना वाट पाहावी लागेल. असं पाटील यांनी सांगितले आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?