मोठी बातमी: दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होणार, चंद्रकांत पाटलांचे भाकीत

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकांच्या तारखा पाहता १८ – २० सप्टेंबरला निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीचे भाकीत वर्तवले आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होणार असून १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान मतदान पार पडेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी पाटील बोलत होते.

Loading...

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आम्ही माढा शरद पवारांना पाडा बरोबरच सुप्रिया ताईना घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता, तसं झालं असत तर बारामतीमध्ये वेगळे चित्र पहायला मिळाले असते. हर्षवर्धन पाटील यांच्या येण्याने आणखीन भाजपची एक जागा वाढली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये, ICMRचा धक्कादायक रिपोर्ट
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी