भाजपने आमची अक्षरश: फसवणूक केली !

टीम महाराष्ट्र देशा : आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आम्ही भाजपशी युती केली. ही युती राजकीय फायद्यासाठी नव्हे तर विकासासाठी होती. तेव्हा आम्ही युती न करता स्वतंत्रपणे लढलो असतो तर टीडीपीला आणखी 15 जागा सहज मिळाल्या असत्या. विशेष राज्याचा दर्जा देतो, असे सांगून भाजपाने आमची अक्षरश: फसवणूक केल्याचे तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी सांगितल आहे. … Continue reading भाजपने आमची अक्षरश: फसवणूक केली !