राज्य मंत्रिमंडळात होणार खांदेपालट ; नाराज खडसेंची होणार वापसी ?

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारच भिजत घातलेलं घोंगड अखेर मार्गी लागणार आहे. राज्यात येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार किंवा खातेबदलाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची जुलैमध्येच विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली आहे. त्याला आता सहा महिने होत आहेत. त्यामुळे दीपक सावंत यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक लवकरच अपेक्षित आहे. कृषी खात्याचा अतिरिक्त भार सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. तो दुसऱ्या कोणाकडे सोपवला जाऊ शकतो. काही महामंडळाच्या नेमणुका देखील होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका काही दिवसांवर आहेत. त्य़ामुळे हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असू शकतो. दुसरीकडे एकनाथ खडसे यांचं कमबॅक होणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ