कर्णधार मिताली राज मिळणार बीएमडब्लू कार गिफ्ट

भारतीय महिला संघावर सध्या शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. कालच हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारने पोलीस दलात नोकरीची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चांमुडेश्वर नाथ यांनी मितालीला बीएमडब्लू कार देणार असल्याची घोषणा केली आहे. मितालीने संपूर्ण स्पर्धेत ९ सामन्यात तब्बल ४०९ धावा केल्या असून आयसीसीने तिला विश्वचषक संघाचं कालच कर्णधार म्हणून घोषित … Continue reading कर्णधार मिताली राज मिळणार बीएमडब्लू कार गिफ्ट