fbpx

छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला; जेलमधून सुटल्यानंतर पहिलीच भेट

bhubal chagan

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले आहे. जामिनावर जेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळ आणि पवार यांची हि पहिलीच भेट आहे.

जमीन मिळाल्यानंतर आता छगन भुजबळ हे राजकारणात सक्रीय होत आहेत. १० जून रोजी ते पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित देखील करणार आहेत. दरम्यान, जेलमधून बाहेर पडल्यानंतर पहिला फोन शरद पवार यांचा आला असल्याच काल भुजबळ यांनी सांगितले होते,