मध्य रेल्वे मदतीला सरसावली; 10 दिवसांत 28 हजार मालगाड्या, 550 रेल्वे गाड्यांतून माल रवाना

no-service-charge-on-e-ticket-till-march-

सोलापूर : मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागातून प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सध्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वेवरील जबाबदारी वाढली आहे. त्या मुळे या वस्तूंची रेल्वेकडून सध्या 24 तास वाहतूक सुरु आहे.

देशात रस्त्यांवरून होणारी वाहतूक बंद असल्यामुळे मध्य रेल्वेने राज्यातील पाच विभागांतील स्थानकांवरून तब्बल 28 हजार मालगाड्या आणि 550 रेल्वेगाड्यांद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक गेल्या 10 दिवसांत केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागातून प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सध्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वेवरील जबाबदारी वाढली आहे. त्या मुळे या वस्तूंची रेल्वेकडून सध्या 24 तास वाहतूक सुरु आहे.