भुजबळ ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते; त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकल- आठवले 

पुणे: छगन भुजबळ हे उत्तम राजकारणी आहेत, त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकण्यात आलं, पण त्यांचे तुरुंगात असताना देखील राजकारण सुरूच होत. खोटे-नाटे आरोप करून अंजली दमानिया यांनी त्यांना गोवल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला.  पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते आहेत, त्यांच्या कार्यकाळात … Continue reading भुजबळ ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते; त्यांना प्लॅनिंग करून तुरुंगात टाकल- आठवले