शिवसेनेचा विरोध डावलून केंद्राचा नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील

टीम महाराष्ट्र देशा : रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पाला सुरवातीपासूनच शिवसेनेचा कडवा विरोध होता मात्र, या विरोधाला झुगारून केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर आज (बुधवार) नवी दिल्लीत … Continue reading शिवसेनेचा विरोध डावलून केंद्राचा नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील