एलफिन्सटन दुर्घटनेवर सेलिब्रिटींचा ट्विटरशोक

एलफिन्सटन रेल्वेस्टेशनवर झालेल्या विदारक दुर्घटनेत २२ निष्पाप लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. या घटनेन मुंबईसह देशात शोककळा पसरली आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीनी देखील ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दुखः व्यक्त केले आहे.