fbpx

महापालिकेत साजरा झाला “महिला दिन”

महिला दिन

औरंगाबाद – महानगरपालिका आरोग्य विभागाकडून आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला अधिकारी, स .नगरसेविका,  महिला कर्मचारी यांची रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन व ब्लड्शुगर तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती आशा नरेश  भालेराव यांनी केले  यावेळी माजी उपमहापौर स .नगरसेविका सौ .स्मिता घोगरे स .नगरसेविका माधुरी अवदंत – देशमुख स.नगरसेविका किर्ती शिंदे सौ. वर्षा राणी देवतराज,  डॉ.नीता पाडलकर, डॉ . प्रेरणा संकलेचा, डॉ उज्ज्वला भामरे, डॉ . वैशाली मुडगडकर  यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .अर्चना राणे यांनी केले. तपासणीत  तीन महिलांमध्ये शुगर आढळून आले.

1 Comment

Click here to post a comment