शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी – राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : “छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे. त्यांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी. महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर सण आहे. जर आपण सण तिथीप्रमाणे साजरे करतो, तर महाराजांची जयंती तारखेप्रमाणे का ? ती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची … Continue reading शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी – राज ठाकरे