विजय मल्याला अटक

मद्यसम्राट विजय मल्या २०१६ पासून फरारी होता. विजय मल्यावर ९००० हजार कोटीचे कर्ज असून त्या करता न्यायालयात त्यांच्यावर खटला चालू आहे. विजय मल्याला लंडन मध्ये अटक करण्यात आले आहे.मल्याला अटक झाल्याची बातमी दूरदर्शन या वाहिनी दिली आहे