होय ‘त्या’ बदल्यात लाच मिळाली; पीएनबी माजी व्यवस्थापकाची कबुली

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदी घोटाळा प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्याच्या बदल्यात मोठी लाच मिळाल्याची कबुली पीएनबी बँकेचा माजी व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीनं याने दिली आहे. काल सीबीआयनं माजी व्यवस्थापक शेट्टीसह मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना अटक केली होती. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असणाऱ्या पंजाब … Continue reading होय ‘त्या’ बदल्यात लाच मिळाली; पीएनबी माजी व्यवस्थापकाची कबुली