Video – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Thu, 21 Feb 2019 14:43:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Video – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 “….नकार असला तरी मुलीला पळवून आणण्यास मदत करेल”- राम कदम https://maharashtradesha.com/ram-kadam-in-front-of-dahihandi-crowd-leaves-the-control-of-the-tongue/ Tue, 04 Sep 2018 10:01:39 +0000 https://maharashtradesha.com/?p=45849 दहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते राम कदम यांनी ‘देशातील सर्वात मोठी’ दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला. या दहीहंडीसाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. आणि या गर्दीसमोर राम कदम जरा जास्तच जोशात आले.आणि या जोशातच त्यांचा जीभेवरचा ताबा सुटला,’ तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
दहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते राम कदम यांनी ‘देशातील सर्वात मोठी’ दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला. या दहीहंडीसाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. आणि या गर्दीसमोर राम कदम जरा जास्तच जोशात आले.आणि या जोशातच त्यांचा जीभेवरचा ताबा सुटला,’ तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो.’ असा भाषेत त्यांनी गर्दी समोर वक्तव्य केलं.

‘कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असं राम कदम म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
45849
श्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य https://maharashtradesha.com/shivjal-mandir-v-n-s-group-faltan/ Sat, 18 Aug 2018 08:40:46 +0000 https://maharashtradesha.com/?p=44905 श्रद्धा ….. निश्चय …… चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात हे अनेक मान्यवरांनी सिद्ध करून दाखवलाय. असेच काहीसे सिद्ध करून दाखवलंय ते फलटण मधील व्ही एन एस ग्रुपच्या टीमने. देशाच्या पंतप्रधानांनी परवडणाऱ्या किमतीत घरे बनवण्याचा संकल्प केलाय आणि त्यालाच अनुसरून कोणत्याही आणि कोणाच्याही (सरकारी / निमसरकारी) मदतीशिवाय व्ही एन एस […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
श्रद्धा ….. निश्चय …… चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात हे अनेक मान्यवरांनी सिद्ध करून दाखवलाय. असेच काहीसे सिद्ध करून दाखवलंय ते फलटण मधील व्ही एन एस ग्रुपच्या टीमने. देशाच्या पंतप्रधानांनी परवडणाऱ्या किमतीत घरे बनवण्याचा संकल्प केलाय आणि त्यालाच अनुसरून कोणत्याही आणि कोणाच्याही (सरकारी / निमसरकारी) मदतीशिवाय व्ही एन एस ग्रुपने शिवजल सृष्टी हा प्रोजेक्ट सादर केलाय. अवघ्या 2,61,000/- रुपयात ना भूतो ना भविष्यती असा 1 रूम किचेन चा बंगलोचा प्रोजेक्ट त्यांनी साकार केलाय आणि लवकरच ह्या प्रोजेक्टचे लोकार्पण होणार आहे.

याच परिसरात एक जागृत देवस्थान म्हणजेच भगवान शंकराचे मंदिर वसले आहे. किंबहुना ह्या जागृत अशा भगवान शिवाच्या स्थानामुळेच हा देखणा प्रोजेक्ट तयार झालाय. हा प्रोजेक्ट जेव्हा तयार होत होता तेव्हा व्ही एन एस ग्रुपला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. मध्यंतरी आपल्या देशात नोटबंदी , रेरा , जी एस टी आणि जागतिक मंदी मुळे बांधकाम क्षेत्रावर एक अभूतपूर्व नैराश्य आलं होत पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून व्ही एन एस च्या टीम ने जणू शिवजल सृष्टी उभी करण्याचा ध्यासच घेतला होता. पण असे म्हणतात कि या ठिकाणी असलेल्या भगवान शिवाच्या वास्तव्यामुळेच हि शिवजल सृष्टी उभी राहिली. वातावरणातला पॉजिटीव्ह फरक हा तिथे गेल्याशिवाय अनुभवता येणंच शक्य नाही. सुंदर मंदिर आणि मन मोहवून टाकणारे शिवलिंग मनाला प्रसन्न करून जाते. आणि त्यातच एक अद्भुत असा निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. या शिवलिंगाच्या डोक्याकडील भागातून पाण्याचा शीतल असा एक प्रवाह अनुभवायला मिळतो जणू काही शंकराने आपला तिसरा डोळा उघडून तो पाण्याच्या रूपातून आपल्या भक्तांना प्रसाद आणि आशीर्वादच देतोय. ह्या पाण्याचे वैशिष्टयही असे आहे हे नॅचरल अल्कलाइन वॉटर आहे. यासंबंधीच्या जेवढ्या म्हणून टेस्ट आहेत त्या सर्व टेस्ट करून झाल्या आहेत. या सर्व टेस्टच्या माध्यमातून हे सिद्ध झाले कि हे नॅचरल अल्कलाइन वॉटर आहे. ह्याचे रिपोर्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. जे पाणी आजच्या घडीला 600 ते 700 रुपये लिटर अशा भावात अनेक मान्यवर विकत घेतात आणि तेही परदेशातून आणले जाते. तेच पाणी ह्या शिवजल सृष्टी मध्ये आपण प्रसाद रूपाने पिऊ शकतो. या पाण्याचे वैशिष्टही असे कि , उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कि दुष्काळ असो पाण्याचा अखंड स्रोत रोज किमान 600 लिटर पाणी हे रोज मिळतेच. चमत्कार असा कि इथून थोडे दूर गेलो आणि पाण्याच्या स्रोतांसाठी काही प्रयत्न केले तर 400 ते 500 फूट खाली खोल जाऊन देखील पाणी लागत नाही. पण इथून मात्र रोज अव्याहतपणे पाण्याचा निखळ स्रोत वाहतोय. शारीरिक दृष्टया ह्या पाण्याचे असामान्य महत्व आहे. अनेक आजारांवर ह्या पाण्याचा खूप चांगला पॉजिटीव्ह परिणाम दिसून आलाय आणि हे अनेक डॉक्टरांनी सिद्धही करून दाखवले आहे. म्हणूनच देशातील काही वॉटर प्युरिफायर उपकरण बनवणाऱ्या कंपन्यांनी आता अल्कलाईन वॉटर मिळण्याकरता आपल्या उत्पादनांमध्ये काही बदल घडवून आणले आहेत. पण तरीही आपण म्हणतो ना नॅचरल ते नॅचरलच.

अल्कलाईन (अल्कधर्मी) पाणी म्हणजे नेमके काय ?

वैज्ञानिक भाषेत अल्कधर्मी पाणी म्हणजेच शुद्ध पाणी असेही म्हणले जाते. म्हणजेच प्राथमिक स्तरातील पीएचचा स्तर उच्चं आहे. पीएच पातळी हा असा क्रमांक आहे जो आम्लीय किंवा अल्कधर्मीचा स्तर 0 ते 14 च्या प्रमाणात असतो. उदा. जर लेव्हल 1 असेल तर याचा अर्थ असा होतो कि पाणी फारच आम्लीय आहे आणि जर तो 13 असेल तर मग तो फारच क्षारयुक्त असतो. अल्कधर्मीयुक्त पाण्याचा नियमित पिण्याच्या पाण्याच्या तुलनेत अधिक पीएच पातळी आहे. अल्कधर्मी पाण्याचा स्तर सुमारे 8 ते 9 पीएच असतो.

अल्कलाईन (अल्कधर्मी) पाण्याच्या सेवनाने नेमके कोणते फायदे होतात ?

अल्कधर्मीयुक्त पाण्याच्या तुलनेत सामान्यतः अल्ट्रा हायड्रेटेड गुणधर्म असतात. जे लोक दिवसभर व्यस्त असतात किंवा खूप काम करतात अश्या लोकांसाठी हे पाणी अतिशय फायदेशीर आहे कारण हे पाणी शरीरास दीर्घ कालावधीसाठी हायड्रेट ठेवते. शास्त्रज्ञांचे असे मत आहे की अल्कधर्मी पाण्यात लहान अणू असतात आणि ते सहजपणे आपल्या पेशी त्यांना शोषून घेतात ज्यामुळे आपल्या शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात.

अल्कधर्मीयुक्त पाण्यामध्ये मॅग्नेशिअम , सिलिका , पोटेशियम आणि कॅल्शिअम सारखे अनेक पौष्टिक घटक असतात. हे घटक आपले संपूर्ण आरोग्य तसेच हाडांना मजबूत करतात.

अल्कधर्मीयुक्त पाण्यात अनेक अँटिऑक्सिडंट असतात ज्या शरीरातून हानिकारक घटक बाहेर काढतात.

अल्कधर्मीयुक्त पाण्याचा सर्वात महत्वाचा लाभ हा आहे कि ते पोट आणि आतड्यांमधील घाण आणि रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

अल्कधर्मीयुक्त पाणी पिणे वजन कमी करण्यास मदत करते कारण या पाण्याच्या नित्य सेवनामुळे चरबीचा संचय कमी करते.

अल्कधर्मीयुक्त पाण्याच्या नित्य सेवनामुळे कर्करोग , मधुमेह आणि गर्भधारणे दरम्यान सुद्धा खूप पॉजिटीव्ह फरक पडू शकतो.

संपर्क : शिवजल सिटी , शिखर शिंगणापूर रोड , नाईक बोमवाडी , फलटण
9657611112 / 9850795733

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
44905
आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला दया https://maharashtradesha.com/give-us-the-reservation/ Mon, 23 Jul 2018 07:04:39 +0000 https://maharashtradesha.com/?p=42108 आमचं… आमच्या हक्काचं आणि घटनेनं दिलेलं आरक्षण आम्हाला दया हीच आमची मागणी आहे अन्यथा आमचे युवक रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही अशी भावना निर्माण झाली असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रामराव वडकुते यांनी सरकारला दिला. नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत धनगर आरक्षणाचा मुद्दा आमदार रामराव वडकुते यांनी सभागृहात मांडला होता. धनगर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
आमचं… आमच्या हक्काचं आणि घटनेनं दिलेलं आरक्षण आम्हाला दया हीच आमची मागणी आहे अन्यथा आमचे युवक रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही अशी भावना निर्माण झाली असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रामराव वडकुते यांनी सरकारला दिला.

नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत धनगर आरक्षणाचा मुद्दा आमदार रामराव वडकुते यांनी सभागृहात मांडला होता.

धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगून ४ वर्षे झाली परंतु कोणतीच पाऊले उचलली गेली नाहीत. फक्त धनगर समाजाला फसवण्याचे काम केले गेले आहे. घटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी तरतुद केली आहे. धनगड आणि धनगर हे एकच आहेत त्यामुळे आमचा आदिवासीमध्ये समावेश आहे तो हक्क आम्हाला दया तरच तुमचं राज्य टिकेल असा निर्वाणीचा इशाराही दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
42108
संत एकनाथ महाराजांच्या पालखीत हजारो वारकरी, भाविक झाले सहभागी… https://maharashtradesha.com/saint-eknath-maharajs-palkhi/ Mon, 16 Jul 2018 10:59:48 +0000 https://maharashtradesha.com/?p=41362 पैठण / किरण काळे-  संत एकनाथांच्या पालखीचे तिसरे रिंगण नांगरडोह (ता.परंडा) जि.उस्मानाबाद येथे रविवारी दुपारी हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत नाथांच्या व विठू माऊलीच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडले. दरवर्षी प्रमाणे पंढरपूर आषाडी वारी पालखी सोहळ्या निमीत्त पाच जुलै रोजी पैठण येथुन संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.पैठणहुन शेवगाव,पाथर्डी,पाटोदा,जामखेड,खर्डा,दांडेगाव मार्गे नांगरडोह (ता.परंडा) येथे रविवारी दि.१५ […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
पैठण / किरण काळे-  संत एकनाथांच्या पालखीचे तिसरे रिंगण नांगरडोह (ता.परंडा) जि.उस्मानाबाद येथे रविवारी दुपारी हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत नाथांच्या व विठू माऊलीच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडले.
दरवर्षी प्रमाणे पंढरपूर आषाडी वारी पालखी सोहळ्या निमीत्त पाच जुलै रोजी पैठण येथुन संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.पैठणहुन शेवगाव,पाथर्डी,पाटोदा,जामखेड,खर्डा,दांडेगाव मार्गे नांगरडोह (ता.परंडा) येथे रविवारी दि.१५ जुलै रोजी दुपारी दाखल झाली. यावेळी गावकर्यांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. फटाक्याच्या आतषबाजीत तोफांची सलामी देत वाजत गाजत पालखी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी ठेवण्यात आली. यावेळी पंचक्रोशितील हजारो वारकरी व भाविक यांनी दर्शन घेतले. दुपारी एक वाजेच्या सुमारास रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली.

यावेळी पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांच्या हस्ते पादुकांचे पुजन करण्यात आले. नाथांच्या पालखीचा तिसरा रिंगण सोहळा बघुन भाविक आनंदी झाले.या रिंगण सोहळा प्रसंगी बोला पुंडलीकवरदा जय हरी, श्री.ज्ञानदेव तुकाराम, संत नामदेव तुकाराम, शांतीब्रम्ह संत श्री.एकनाथ महाराज की जय या जयघोषात संपुर्ण परिसर दुमदुमून गेला होता.भाविक भक्तीरसात न्हाहुन निघाले.नाथांचा जयघोष करत वारकरी,टाळकरी,मृदंग वादक,विणेकरी,महिला भाविकांनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन बेफान होऊन रिंगण पुर्ण करण्यासाठी वारकरी रिंगणाभोवती धावत सुटले होते. अश्वचालक महेश सोणवने याने अश्व रिंगणात पळविले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी औरंगाबाद,बिड,उस्मानाबाद येथुन भाविक तिसरा रिंगण सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले होते.

शासनाचे आरोग्य पथक नावालाच…

औरंगाबाद जि.प.आरोग्य विभागाचे नाथ पालखी दिंडी सोहळ्याकडे दुर्लक्ष झाले असुन सुविधांचा अभाव दिसुन आला.जिल्हा प्रशासनामार्फत नाथांच्या पालखीला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे अश्वासन प्रशासनाकडुन देण्यात आले होते.आरोग्य पथकासोबत म्हणावा तसा औषध साठा पाठविण्यात आला नसल्याचे आढळुन आले.जि.प.आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारीही कामचुकारपणा करत असुन वेळेवर आरोग्य सेवा पुरवित नाहीत.गोळ्या औषधी वाटपाचेही नियोजन शुन्य असुन एका बाजारच्या पिशवी मध्ये ते मेडीकल ठेवलेले असुन गोळ्या बरोबर वितरीत होत नसल्याचेही वारकर्यांनी सांगितले.

विश्व हिंदु परिषदेची आरोग्य सेवा कार्य उल्लेखनीय….

शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज पालखी सोबत विश्व हिंदु परिषदेच्या दोन रूग्णवाहिका उपलब्ध असुन त्यामध्ये दोन पुरूष व दोन महिला डाँक्टर व परिषदेचे सेवेकरी उपलब्ध असुन. त्यांच्याकडुन वारकर्यांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्यात येत असुन गोळ्या,औषध,सलाईन,इंजेक्शन आदी आजारावर तात्काळ जागेवरच सोयी सुविधा उपलब्ध असुन विश्व हिंदु परिषदेचे डाँ.कुलकर्णी,डाँ.सोणवने, गोडबोले काका यांच्या समर्थ नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात परिषदेचे आरोग्य पथक वारकर्यांची नि;शुल्क सेवा करत असुन वारकरी समाधानी असल्याचे नाथवंशज पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी बोलतांनी सांगितले….

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
41362
पाकिस्तानच्या चाँद नवाबचा नवा पराक्रम ! पहा व्हायरल व्हिडिओ https://maharashtradesha.com/watch-viral-pakistan-journalist-chand-nawab-is-back/ Fri, 29 Jun 2018 12:33:40 +0000 https://maharashtradesha.com/?p=38641 गेल्या वर्षी सुद्धा ईदच्या सुमारास त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आणि आता पाकिस्तानच्या चाँद नवाबचा नवा पराक्रम केला आहे. चाँद नवाबचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावेळचा तो व्हिडिओ आहे कराचीच्या पानाचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
गेल्या वर्षी सुद्धा ईदच्या सुमारास त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आणि आता पाकिस्तानच्या चाँद नवाबचा नवा पराक्रम केला आहे. चाँद नवाबचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावेळचा तो व्हिडिओ आहे कराचीच्या पानाचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
38641
VIDEO – मारेकऱ्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पोलिसांकडून प्रसिद्ध https://maharashtradesha.com/bhima-koregaon-violence-video/ https://maharashtradesha.com/bhima-koregaon-violence-video/#respond Fri, 08 Jun 2018 10:20:54 +0000 https://maharashtradesha.com/?p=36712 पुणे : राहुल फटांगडेची हत्या शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेचं करण्यात आल्याची माहिती सीआयडीने  दिली आहे. राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे देखील पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या आरोपींच्या संदर्भात माहिती देण्याचं आव्हान पोलिसांनी स्थानिक नागरिकांना केलं आहे. या आधी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही  पोलिसांच्या वातीनं यावेळी सांगण्यात आलं. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
पुणे : राहुल फटांगडेची हत्या शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेचं करण्यात आल्याची माहिती सीआयडीने  दिली आहे. राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे देखील पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या आरोपींच्या संदर्भात माहिती देण्याचं आव्हान पोलिसांनी स्थानिक नागरिकांना केलं आहे. या आधी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही  पोलिसांच्या वातीनं यावेळी सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
https://maharashtradesha.com/bhima-koregaon-violence-video/feed/ 0 36712
महाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेतून पोलीसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना… https://maharashtradesha.com/academic-scheme-for-police-boys/ https://maharashtradesha.com/academic-scheme-for-police-boys/#respond Wed, 06 Jun 2018 09:30:56 +0000 https://maharashtradesha.com/?p=36456 महाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेतून पोलीसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
महाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेतून पोलीसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
https://maharashtradesha.com/academic-scheme-for-police-boys/feed/ 0 36456
VIDEO- ‘मला कॉलर उडवायला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं’ – उदयनराजे https://maharashtradesha.com/udayanraje-bhosale-speech-at-gopinath-gad/ https://maharashtradesha.com/udayanraje-bhosale-speech-at-gopinath-gad/#respond Mon, 04 Jun 2018 07:21:58 +0000 https://maharashtradesha.com/?p=36134 लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक खासदार आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला दोन्ही छत्रपती एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. “आजकाल अनेक जणांना प्रश्न पडतो की उदयनराजे नेहमी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक खासदार आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला दोन्ही छत्रपती एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

“आजकाल अनेक जणांना प्रश्न पडतो की उदयनराजे नेहमी कॉलर का उडवता ? त्याच कारण आज मी सांगतो गोपीनाथ मुंडे नेहमी सांगत लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो त्यालाच कॉलर उडवायचा अधिकार आहे. कारण नसताना अलीकडच्या काळात आजी माजी मंत्र्यांनी त्यावर टीका टिपण्णी केली आहे”. असा नाव न घेता उदयनराजेंनी शरद पवारांना सुनावलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळीयेथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. उदयनराजे भोसले बोलत होते.

दरम्यान, साताऱ्यामध्ये ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत शरद पवारांनी उदयन राजेंच्या स्टाईलवर शाब्दिक फटकारे मारले होते. त्याला उदयनराजेंनी उत्तर दिले आहे.

पहा गोपीनाथ गडावरील भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ- 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
https://maharashtradesha.com/udayanraje-bhosale-speech-at-gopinath-gad/feed/ 0 36134
संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज https://maharashtradesha.com/finally-released-the-trailer-of-the-film-sanjay-dutt-biopic-sanju/ https://maharashtradesha.com/finally-released-the-trailer-of-the-film-sanjay-dutt-biopic-sanju/#respond Wed, 30 May 2018 11:52:12 +0000 https://maharashtradesha.com/?p=35597 वेब टीम- संजय दत्तचा बायोपिक असलेल्या ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून यात प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या सिनेमात संजय दत्तची विविध रूपे दाखवण्यात आलेली आहेत. संजय दत्तला अवैध शस्राश्र प्रकरणात 6 वर्षांची शिक्षा झाली होती. येरवडा कारागृहात त्याने शिक्षा भोगली होती. येरवडा कारागृहाच्या दृश्यांनीच ट्रेलरची सुरुवात करण्यात आली […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
वेब टीम- संजय दत्तचा बायोपिक असलेल्या ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून यात प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या सिनेमात संजय दत्तची विविध रूपे दाखवण्यात आलेली आहेत.

संजय दत्तला अवैध शस्राश्र प्रकरणात 6 वर्षांची शिक्षा झाली होती. येरवडा कारागृहात त्याने शिक्षा भोगली होती. येरवडा कारागृहाच्या दृश्यांनीच ट्रेलरची सुरुवात करण्यात आली आहे.

सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारही या ट्रेलरचं भरभरुन कौतुक करत आहेत. अभिनेत्री आलिया भटनेही या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.

रणबीर कपूरसोबतच या सिनेमात सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्या, परेश रावल यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. त्यामुळे तिने दिलेली ही प्रतिक्रियाही महत्व प्राप्त झाले आहे.  सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजू सिनेमा 29 जूनला  रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
https://maharashtradesha.com/finally-released-the-trailer-of-the-film-sanjay-dutt-biopic-sanju/feed/ 0 35597
चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे- अशोक चव्हाण https://maharashtradesha.com/ashok-chavhan-statement-on-chandrakant-patil/ https://maharashtradesha.com/ashok-chavhan-statement-on-chandrakant-patil/#respond Wed, 30 May 2018 10:35:40 +0000 https://maharashtradesha.com/?p=35571 वेब टीम – सेना भाजपा एकत्रित नाही आले तर काँग्रेसला फायदा होईल या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे असा टोला अशोक चव्हाण यांनी लावला. मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर काल सगळीकडे केला हे कालच्या निवडणुकीवरून दिसून आले. मोठ्या प्रमाणात EVM बंद पडले. निवडणूक […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
वेब टीम – सेना भाजपा एकत्रित नाही आले तर काँग्रेसला फायदा होईल या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे असा टोला अशोक चव्हाण यांनी लावला.

मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर काल सगळीकडे केला हे कालच्या निवडणुकीवरून दिसून आले. मोठ्या प्रमाणात EVM बंद पडले. निवडणूक निष्पक्ष आणि निर्भिड वातावरणात झाली का? या विषयी शंका आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते लवकरच दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे-

  • पालघरमध्ये मतदान झाल्यनंतर EVM मशीन खासगी कारमध्ये का घेऊन गेले. ही गंभीर घटना आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करतेय. या प्रकरणाची चौकशी करावी.
  • भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात EVM आणि VVPAT मशीन बंद पडल्या आणि मतदानाचा खोळंबा झाला.
  • लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्याठिकाणीही फेरमतदान का घेतले जात नाही? भंडारा-गोंदिया आणि पालघरसाठी वेगवेगळे नियम का?
  • EVM मशीन बाबत लोकांच्या मनात शंका आहेत. EVM चा हट्ट न धरता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी.
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी होणारी निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने घेण्यापेक्षा राज्यसभेप्रमाणे खुल्या मतदान पध्दतीने घ्यावी.
  • चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
https://maharashtradesha.com/ashok-chavhan-statement-on-chandrakant-patil/feed/ 0 35571