Vidarbha – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Tue, 22 Jan 2019 16:31:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Vidarbha – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 विदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता https://maharashtradesha.com/rain-alert-in-maharashtras-vidarbha/ Tue, 22 Jan 2019 13:02:01 +0000 https://maharashtradesha.com/?p=52960

टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. राज्याच्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात वादळी पावसाचा […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

शेतकऱ्यांनी या हवामानाची स्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

वादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली आणि पत्राच्या शेडमध्ये थांबणे टाळावे असं देखील कृषी विभागाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
52960
राज ठाकरेंच्या प्रेरणेनं मी राजीनामा दिला : जोशी https://maharashtradesha.com/i-resigned-from-raj-thackeray-joshi/ Wed, 09 Jan 2019 12:02:06 +0000 https://maharashtradesha.com/?p=51415

टीम महराष्ट्र देशा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण आयोजकांनी रद्द केले होते,त्यावरून श्रीपाद जोशींवर अनेकांनी टीका केली होती.आता जोशींनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर आपला राजीनामा पाठविला आहे. श्रीपाद जोशी यांनी आपल्या राजीनाम्यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रेरणा असल्याचं म्हटलं […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महराष्ट्र देशा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण आयोजकांनी रद्द केले होते,त्यावरून श्रीपाद जोशींवर अनेकांनी टीका केली होती.आता जोशींनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर आपला राजीनामा पाठविला आहे. श्रीपाद जोशी यांनी आपल्या राजीनाम्यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे. साहित्य संमेलनातील गोंधळाचा हा ‘प्लॉट’ नेमका कुणी रचला याचा शोध घ्या, असं आवाहनही जोशी यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे श्रीपाद जोशी यांनी ?
‘हा वाद मनसेच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं संमेलन उधळण्याची धमकी दिल्यामुळं सुरू झाला होता. त्या कार्यकर्त्याचं कृत्य आपल्या अंगावर घेऊन राज यांनी माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखविला. मी देखील तसंच केलं, असं सांगून, दुसऱ्याच्या चुकीची जबाबदारी आपण घेत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं. आयोजकांनी मला खलनायक आणि दहशतवादी ठरवलं. हे सगळं अत्यंत वेदनादायी होतं. हे सगळं का झालं याचा शोध घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
51415
शेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको ! https://maharashtradesha.com/for-the-farmers-questions-stop-fast-roads-and-railways/ Fri, 21 Dec 2018 08:16:22 +0000 https://maharashtradesha.com/?p=49950

पुणे : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी दिनांक 8 जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको करत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  8-9 जानेवारीच्या अखिल भारतीय संपाला किसान सभा सक्रिय पाठिंबा देणार आहे.  पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी दिनांक 8 जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको करत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  8-9 जानेवारीच्या अखिल भारतीय संपाला किसान सभा सक्रिय पाठिंबा देणार आहे.  पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  राज्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही केंद्राच्या चुकीच्या दुष्काळ संहितेमुळे शेकडो गावे दुष्काळाच्या यादीतून अन्यायकारक पद्धतीने वगळण्यात आली आहेत. दुष्काळी गावांना अद्याप कोणतीही मदत पोहचविण्यात आलेली नाही. फसवी कर्जमाफी व नाकारलेल्या विमा, बोन्ड आळी नुकसानभरपाईमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.  वारंवार आश्वासने देऊनही कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत. जमीन अधिग्रहणाचा कॉर्पोरेट धार्जिणा कार्यक्रम मात्र राज्यात नेटाने राबविला जात आहे.  या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे.

राज्यातील तीव्र दुष्काळ व वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी तातडीने मराठवाड्याचा दौरा करावा व आत्महत्याग्रस्त विभागांसाठी विशेष मदत जाहीर करावी यासाठी किसान सभेच्या वतीने परभणी येथे राज्यव्यापी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

कांद्याच्या पडलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये, म्हणजेच प्रति टन २००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या अनुदानाचा फायदा राज्यातील ७५ लाख टन कांद्यास मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानुसार मदत करावयाची झाल्यास किमान १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घोषणा करताना तरतूद मात्र केवळ १५० कोटी रुपयेच तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ही मदत केवळ १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासच मिळणार आहे. अगोदर व नंतर कांदा विकला त्यांना अनुदान मिळणार नाही.

शेतकरी कांदा वर्षभर विकतात. केवळ दीड महिन्यात ७५ लाख टन कांदा विकत नाहीत. असे असताना दीड महिन्यातील कांद्यासाठी केवळ १५० कोटींची मदत जाहीर करायची व त्यातून ७५ लाख टन कांद्यास मदत मिळणार असल्याचा दावा करायचा ही शुध्द फसवणूक आहे.

सरकारने २०१६ मध्येही कांद्यासाठी अशाच प्रकारे प्रति क्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आज दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. सदरच्या बाबी पाहता सरकारची ही घोषणाही नवा जुमलाच ठरेल अशीच शक्यता अधिक आहे.

अशा पार्श्वभूमीवर कांदा, टॉमेटो, बटाटा, भाज्या व फळांसारख्या नाशवंत मालाला रास्त भावाचे संरक्षण मिळावे यासाठी भाव स्थिरीकरण कोष, साठवण व्यवस्था, माल तारण योजनेसह एक देशव्यापी धोरण आखण्याची किसान सभेची मागणी आहे. केंद्र सरकारने यासाठी 500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. मात्र प्रत्यक्षात या बाबत काहीच प्रगती झालेली नाही.

अशा परिस्थितीत सर्व कांदा उत्पादकांना कोणत्याची जाचक अटीशिवाय तातडीने मदत द्या व नाशवंत शेतमालाला रास्त भावाचे संरक्षण देण्यासाठी धोरण निश्चित करा या मागण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिल्ली येथे तातडीने भेटणार असून राज्यात या मागणीसाठी 8 जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये तीव्र रस्ता व रेल रोको आंदोलने करण्यात येणार आहेत. पुणे येथे संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिल बैठकीत या संघर्षाचे नियोजन करण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49950
राज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त निघाली आहे ‘महाभरती’ https://maharashtradesha.com/mahabharati-in-maharashtra-desha/ Wed, 14 Nov 2018 14:52:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=48270

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत. काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय

आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com

सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत.

काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे
एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत
मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू
वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल तर ७ दिवस देखील काम करावं लागेल .
शिक्षण : काहीही शिकलेले असो पण फक्त डिग्रीसाठी शिकलेले नको. जे येतंय ते कोर्स मध्ये शिकवलेलं नसेल तरी काम चालून जाईल. म्हणजे जर्नालिझम केलेलं हवंच असं काही नाही. आमच्याकडे BA- MA झालेले देखील धुरंधर आहेत.

काय करू नये ‘हे नीट वाचाच’

– फेसबुक, ट्विटर वर प्रश्न विचारू नका , कारण तिथंं उत्तर मिळणार नाही.
– वशिला त्यांना लागतो ज्यांची लायकी नसते.
– एकच मेल पाठवा ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना रिप्लाय करू . सगळ्यांना रिप्लाय करत बसण्याइतका स्टाफ आमच्याकडे नाही.
– ही सरकारी नोकरी नाही त्यामुळे आरक्षणाचा विषयचं नाही.

तुम्हाला काम करायचं असेल तर हे करावच लागेल.

१ ) ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.
१ ) ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.

वर दोन वेळेस चुकून लिहीलेल नाही ही सगळ्यात महत्वाची अट आहे म्हणून हा सगळा खटाटोप.

२ ) मेल बरोबर सीवी अटैच करावा.
३ ) मेल बरोबर दोन वर्क सैंपल नक्की पाठवा . वर्क सैंपल मध्ये तुमचा वीडियो सुद्धा असू शकतो.
४ )’ महाराष्ट्र देशा’च्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका कारण आमची अशी एक कोणतीही स्टाइल नाही. सर्वांची आपली आपली स्टाइल असते तीच महाराष्ट्र देशाची स्टाइल…
५ ) टायपिंग चा काय विषय नाय मित्रों
६ ) व्हिडीओ काळाची गरज आहे. तेव्हा कॅमेरा पाहिल्यावर डोक्यात मुंग्या न आलेल्या बऱ्या

आता कामच बोलू

१ ) टेक , पिक्चर , भाषांतर, क्रिकेट सहित इतर खेळ, सोशल मिडिया, आणि सगळ्यात महत्वाचं बोल्ड करून राजकारणाचा किडा ( ते पण एकदम ‘कडक’…..)

पदं
डेस्क – १६
कॅमेरामन – ४
व्हीडीओ एडिटर – ३

लक्ष द्या बर का !

ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना पुण्याच्या ऑफिसला यावं लागतंय !

संपर्क

8411888113 – विरेश
9623473717 – दीपक
9665960804 – अभिजीत
9860740947 – मनोज
Website-     www.maharashtradesha.com
हे प्रवचन संपलं … धन्यवाद … जय हिंद …. जय महाराष्ट्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48270
सावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण  https://maharashtradesha.com/the-government-machinery-is-more-lean-than-the-british-rule-vidya-chavan/ Wed, 14 Nov 2018 13:30:30 +0000 https://maharashtradesha.com/?p=48268

टीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या जाचाने त्रस्त असलेले शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्ती मुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. इंग्रजाच्या राजवटीपेक्षा सरकारी यंत्रणा अधिक जाचक असुन ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याची तोफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी डागली. महागाव तहसील कार्यालया समोर सावकार ग्रस्त शेतकरी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या जाचाने त्रस्त असलेले शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्ती मुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. इंग्रजाच्या राजवटीपेक्षा सरकारी यंत्रणा अधिक जाचक असुन ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याची तोफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी डागली.

महागाव तहसील कार्यालया समोर सावकार ग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सावकार आणि भ्रस्ट सरकारी यंत्रणे वर विद्याताई चव्हाण तुटून पडल्या. त्या म्हणाल्या की माजी गृहराज्यमंत्री आर आर पाटील यांच्या प्रयत्नाने सावकारी अधिनियम कायदा  २०१४ मध्ये पारित झाला. अवैध सावकारांना ”कोपरा पासून ढोपरा प्रयत” सोलून काढण्याची बांधिलकी आबांनी स्वीकारली होती. परंतु सरकारी यंत्रणेकडून सावकारी आधी नियमाची अंमलबजावणी प्रामाणिक पणे केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतुन बाहेर काढणे मुश्कील  झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांची भूक राक्षसा पेक्षा जास्त असुन गल्लेलठ्ठ पगार असताना सावकारा कडून लाच खातांना त्यांना लाज वाटत नाही असा संताप आमदार विद्याताई चव्हाण यांनी व्यक्त केला.

जिल्हा निबंधकांनी शेतकऱ्यांच्या बाजुंनी निकाल दिल्या नंतर अवैध कमाई करणारे सावकार न्यायालयात जात असल्याने गोर-गरिबांना पैश्या अभावी खटले लढणे दुरापास्त झाले असुन त्यांना न्याया पासुन वंचित राहावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सावकार ग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर पणे उभी असुन त्यांच्या मालकीची जमीन सावकाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी आम्ही कृतसंकल्प आहोत असा पुनरुच्चार त्यांनी केला.

सावकार ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना आमदार ख्वाजा बेग म्हणाले की जिल्हा निबंधकांनी निर्णय दिल्या नंतर सावकारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली प्रकरणे विशेष कायदा करून शासनाने काढून घ्यावीत. व सावकार ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीची मालकी पूर्ववत बहाल करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी प्राध्यापक घनश्याम दरणे यांनी अवैध सावकारा कडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि न्याय मिळवण्यात होणार विलंब या विषयी  मार्गदर्शन केले.

ऊस दर आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी : सदाभाऊ

यावेळी शंतून पाटील, वर्षाताई निकम, मनीषा काटे, डॉ आरतीताई फुफाटे, साहेबराव पाटील यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सावकारग्रस्त शेतकरी लक्ष्मीबाई अडकीने हिवरा, माणिकराव मिलमिले बाभूळगाव, अनिल राठोड इजनी, गयाबाई जाधव इजणी, रेखा चौधरी देवळी, सुनीता नजरधने उमरखेड, शांता बाई राठोड इरथळ, अवधूत वानखेडे मुडाना यांनी डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा मांडली. धरणे आंदोलनात राजुभय्या जयस्वाल, अनिल नरवाडे, विजय सूर्यवंशी, नाना भवरे, संदीप ठाकरे, वर्षा भवरे, विजय महाजन, डॉ धोंडीराव बोरूळकर, समशेर लाला, स्वप्नील अडकीने, व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घ्या : राजू शेट्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48268
शिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल : मुख्यमंत्री https://maharashtradesha.com/devendra-fadanvis-on-shivsena/ Sun, 11 Nov 2018 10:09:41 +0000 https://maharashtradesha.com/?p=48182

नागपूर – आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळेच युतीवरील प्रेम आम्ही वेळोवेळी प्रगट करत असतो. मात्र शिवसेनेचे भाजपवरील प्रेम लपून बसले आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही ते योग्य वेळी व्यक्त होईलच, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.ते शनिवारी नागपुरात आयोजित दिवाळी मिलन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. युतीसाठी मातोश्रीवर बैठक […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

नागपूर – आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळेच युतीवरील प्रेम आम्ही वेळोवेळी प्रगट करत असतो. मात्र शिवसेनेचे भाजपवरील प्रेम लपून बसले आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही ते योग्य वेळी व्यक्त होईलच, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.ते शनिवारी नागपुरात आयोजित दिवाळी मिलन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

युतीसाठी मातोश्रीवर बैठक आयोजित केली तरी आमची हरकत नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे हा प्रस्ताव युतीच्या काळात आला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी काही अडचणी आल्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी व्हावा असा प्रयत्न राहणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर युती केल्यामुळे त्याचा भाजपाला फायदा होईल असे काही नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48182
शोएब असद के आगमन पर भंडारा गोंदिया क्षेत्र में हर्ष की लहर https://maharashtradesha.com/bhandara-gondiya-news/ Thu, 08 Nov 2018 06:33:58 +0000 https://maharashtradesha.com/?p=48170

भंडारा गोंदिया: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग के प्रदेश महासचिव शोएब असद इनकी कार्यशैली से प्रभावित होकर विगत दिनों उन्हें भंडारा गोंदिया जिला निरीक्षक पद की जिम्मेदारी सौंपी गई थी। क्षेत्र में पदाधिकारियों तथा कार्यकर्ताओं से संपर्क करने के लिए पहली बार पहुंचे शोएब असद सभी ने जोर शोर से अभिवादन किया। उसी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

भंडारा गोंदिया: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग के प्रदेश महासचिव शोएब असद इनकी कार्यशैली से प्रभावित होकर विगत दिनों उन्हें भंडारा गोंदिया जिला निरीक्षक पद की जिम्मेदारी सौंपी गई थी। क्षेत्र में पदाधिकारियों तथा कार्यकर्ताओं से संपर्क करने के लिए पहली बार पहुंचे शोएब असद सभी ने जोर शोर से अभिवादन किया। उसी तरह नवनिर्वाचित जिला निरीक्षक शोएब असद ने सबको साथ लेकर चलने की बात कही। आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर अल्पसंख्यक समुदाय में हर्ष उल्लास का माहौल बना हुआ है । आज पूर्व मंत्री व सांसद प्रफुल पटेल व भंडारा लोकसभा सांसद मधुकर कुकड़े से सदिच्छा भेट कर दीपावली की शुभकामनाएं दी | पूर्व मंत्री व सांसद प्रफुल पटेल तथा भंडारा गोंदिया लोकसभा के सांसद मधुकर कुकड़े ने किया स्वागत |

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48170
युतीसाठी आग्रह धरणे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय : दानवे https://maharashtradesha.com/ravsaheb-danawe-on-shivsena/ Tue, 30 Oct 2018 11:22:50 +0000 https://maharashtradesha.com/?p=47986

नागपूर : शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करीत असली तरी भाजपने त्यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली आहे. युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नागपुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपने राम मंदिरचा मुद्दा सोडलेला नाही, पण पुढील निवडणुका विकासाच्या मुद्यांवर लढवल्या जातील, असेही दानवे म्हणाले. नेमकं काय म्हणाले […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

नागपूर : शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करीत असली तरी भाजपने त्यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली आहे. युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नागपुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपने राम मंदिरचा मुद्दा सोडलेला नाही, पण पुढील निवडणुका विकासाच्या मुद्यांवर लढवल्या जातील, असेही दानवे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले दानवे ?
शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करीत असली तरी भाजपने त्यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली आहे. युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय.आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत मिळून लढण्याची भाजपची इच्छा आहे. २०१४ च्या निवडणुका वगळता सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढल्या. यामुळे मतांचे विभाजन टळणार आहे.राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात बैठका घेऊन आगामी निडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ३ नोव्हेंबरला शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेकडे जे मतदारसंघ तेथे देखील भाजप मजबूत केली जात आहे. युती झाल्यास त्याचा लाभ शिवसेनेला होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47986
महाराष्ट्र होरपळतोय,सत्ताधारी-विरोधक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त https://maharashtradesha.com/article-on-drought-in-maharashtra/ Thu, 25 Oct 2018 08:18:07 +0000 https://maharashtradesha.com/?p=47794

महाराष्ट्र राज्य भिषण दुष्काळाला सामोरं जातयं राज्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे.राज्यातील ग्रामीण भाग तर अक्षरशः दुष्काळाने होरपळतोय जगाचा पोशिंदा आज मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलाय त्याला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पशुधन वाचवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.परंतु राज्य सरकार दुष्काळ जाहिर करण्यासाठी अजुनही अॉक्टोबर महिना संपायची वाट पाहतयं असंख्य गावांमधील विहिरी , बोअरवेल […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

महाराष्ट्र राज्य भिषण दुष्काळाला सामोरं जातयं राज्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे.राज्यातील ग्रामीण भाग तर अक्षरशः दुष्काळाने होरपळतोय जगाचा पोशिंदा आज मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलाय त्याला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पशुधन वाचवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.परंतु राज्य सरकार दुष्काळ जाहिर करण्यासाठी अजुनही अॉक्टोबर महिना संपायची वाट पाहतयं असंख्य गावांमधील विहिरी , बोअरवेल कोरडे पडलेत गावांमधील लोक स्थलांतरित होऊ लागलेत पण सरकार मात्र याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही हे दुर्दैव ! सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधीपक्ष हि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले दिसताहेत. राज्यातील जनतेला दुष्काळ रूपी महाकाय संकटातुन कसे बाहेर काढाता येईल या चिंतेपेक्षा २०१९ ला आपल्याचपक्षाची केंद्रात नि राज्यात कशी सत्ता येईल या चिंतेनेच त्यांना जास्त ग्रासलेले दिसत आहे.

खरतरं सत्ताधारी निष्क्रिय असतील तर विरोधी पक्षाने त्यांच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला करत त्यांना उघडे पाडायला हवे परंतु विरोधीपक्ष हि येणाऱ्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याच्या व त्या अनुषंगाने जागावाटपाच्या दुष्काळापेक्षा हि अतिसंवेदनशील विषयावर काम करताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी पुन्हा एकदा संघटित होत रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज व्हावे.कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त राजकारण करणे हाच एककलमी कार्यक्रम विरोधी पक्षांचा गेली कित्येक वर्षांपासुन सुरू आहे त्यामुळे त्यांच्याकडुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी भाबडी आशा करणे सुद्धा आता गैर आहे.राज्यातील बहुतांश गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तसेच नव्याने टँकर सुरू करावा या मागणीचे हि हजारो प्रस्ताव महसुल प्रशासनाकडे ग्रामपंचायतींनी पाठवलेले आहेत परंतु त्यावर देखील पाहिजे त्या गतीने काम होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे

नागरिकांमधुन सातत्याने मागणी होतेय की , लवकरात लवकर चारा छावण्या , चारा डेपो सुरू करा , नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्या परंतु या मागण्यांकडे सरकार मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. सरकारच्या निष्क्रियपणामुळे राज्यातील पशुधन वाचण्याची शक्यता आता धुसर होऊ लागली आहे.सरकारकडुन वेळीच दुष्काळ जाहिर करून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर मात्र राज्यात सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण होऊन मोठा उद्रेक होऊ शकतो.कारण सरकारने खरीप हंगामातील पिकांना जाहिर केलेल्या बाजारभावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी न करता ते फारच निच्चांकी दराने खरेदी करून अक्षरशः शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट केलेली आहे.पण शेतकऱ्यांनी ते ही निमुटपणे सहन केलेले आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्व पिके पाण्याअभावी जळुन चालली आहेत पण त्यांचे पंचनामे करण्यासाठी मात्र प्रशासनास अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही किंबहुना तसे आदेशही प्राप्त झालेले नसल्याने प्रशासन पंचनामे करण्यास धजावत नाही त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड चिंतेत असुन त्याला आता पुढील पावसाळा ऋतु सुरू होईपर्यंत सर्वस्वी सरकारच्या उपाययोजनांवरच अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व राज्यातील जनतेला दिलासा देण्याची गरज आहे पण सरकारने जर याबाबत आता चालढकल केली तर मात्र शेतकरी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.हे मात्र निश्चित !

– अनिल देठे पाटील
राज्य सुकाणू समिती
सदस्य महाराष्ट्र

पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये : मुख्यमंत्री

औरंगाबादमध्ये कचऱ्यासोबत आता पाणी टंचाईही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47794
मराठा क्रांती मोर्चा : वाचा गुन्हे मागे घेण्याबाबत गृहराज्यमंत्री काय म्हणाले ? https://maharashtradesha.com/maratha-kranti-morcha-news-2/ Mon, 15 Oct 2018 09:17:39 +0000 https://maharashtradesha.com/?p=47586

टीम महाराष्ट्र देशा- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या जिल्हा बंद आंदोलनात पोलिसांवर हल्ले झालेले गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत शासन विचार करेल असे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गला आश्वासन दिले. मराठा क्रांती मोर्चाने जिल्हय़ात दि. २६ जुलला बंद आंदोलन केले. त्या वेळी मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली नाही, परंतु एका प्रकरणात […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या जिल्हा बंद आंदोलनात पोलिसांवर हल्ले झालेले गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत शासन विचार करेल असे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गला आश्वासन दिले.

मराठा क्रांती मोर्चाने जिल्हय़ात दि. २६ जुलला बंद आंदोलन केले. त्या वेळी मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली नाही, परंतु एका प्रकरणात पोलिसांवर हल्ले झालेले आहेत, हल्ले झालेले प्रकरण वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यासाठी निश्चितच विचार केला जाईल असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले असे गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, मात्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही असे गुन्हे मागे घेण्याबद्दल शासन निर्णय घेईल असे या शिष्टमंडळाशी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडीत शिष्टमंडळाने भेट घेतली.

भीमा कोरेगाव प्रकरणी हल्लेखोरांकडून नुकसान भरपाईही वसूल केली जाईल : पालकमंत्री दीपक केसरकर

सरपंच सोडा राणे स्वतःचा मुलाला निवडून आणू शकत नाही – दीपक केसरकर

47586