Browsing Category

Uttar Maharashtra

ते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : शुक्रवारी सांगली आणि जळगाव महापालिका निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने दोन्ही कॉंग्रेसला स्पष्ट नाकारत भाजपला कौल दिला. तरीदेखील आता कॉंग्रेस ईव्हीएमवर शंका घेत आहे. हा प्रकार म्हणजे…

मराठा आरक्षणासाठी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा राजीनामा

औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर या आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार ठरले आहेत. या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता.…

. . . म्हणून मुंबईत मराठा आंदोलन पेटले

मराठा आरक्षणासाठी पुकारेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी दुपारी स्थगिती दिल्यानंतरही ठाणे, नवी मुंबईमध्ये या आंदोलनाचे पडसाद अजूनही जाणवत आहेत. अजूनही कळंबोळीमध्ये तणावाचे वातावरण असून, दगडफेक,…

मराठा आंदोलनकर्त्यांकडे सरकार का गेले नाही? -विखे पाटील

मागील ८ दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना आजच्या क्षणापर्यंत सरकार चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांपर्यंत का पोहोचले नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कदाचित मराठा समाज २-४ दिवस आंदोलन करून शांत बसेल, असे सरकारने गृहित धरलेले…

मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी- विखे पाटील

मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपका विखे पाटील यांनी शिवसेनेवर ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो, तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री अजूनही सरकारमधील…

मराठा विरूध्द इतर समाजात संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा डाव- अशोक चव्हाण

राज्यात आरक्षणासाठी सुरु असलेले मराठा समाजाचे आंदोलन चिघळवून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा डाव आहे. हा महाराष्ट्रा विरोधात केलेला कट आहे. महाराष्ट्रातील सामाजिक एकतेचे व बंधुभावाचे वातावरण बिघडवून टाकायचे.…

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा

औरंगाबाद-  मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर या आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार ठरले आहेत. या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता.…

मराठ्यांच्या चिघळलेल्या आंदोलनाला सेना भाजप सरकार जबाबदार

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण बद्दल सरकार गंभीर नाही तर मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करणं चुकीचं असून मुख्यमंत्र्यांनी मराठा…

मराठा क्रांती मोर्चा : राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असून ते आज बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, ऐन वेळी दुपारी हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. द…

मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

टीम महाराष्ट्र देशा: गंगापूर येथील जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ उद्या मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची…