Browsing Category

Travel

स्वस्तात मस्त बुलेट खरेदीची संधी, रॉयल एन्फिल्डची भन्नाट ऑफर

मुंबई: रोज नव्या बाईक्स बाजारात येत असल्या तरीही बुलेटची क्रेझ मात्र तसूभरही कमी झालेली नाही. श्रीमंत असल्याचं प्रतिक म्हणून आजही बुलेटकडे पाहिलं जात. मात्र सामान्य ग्राहकांना इच्छा असून देखील केवळ किंमत जास्त असल्यामुळे हि गाडी घेता येत…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा डिसेंबर 2019 अखेर पूर्ण होईल. त्यामध्ये टर्मिनलची एक इमारत व एक रनवे यांचा समावेश असेल,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या…

पुरंदर विमानतळाला रिंगरोडची कनेक्‍टिव्हीटी

पुणे  : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नुकतीच संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. विमानतळावर जाण्यासाठी रोडची कनेक्‍टिव्हीटी देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोड हा…

‘पीएमपी’ पदभरती, पदोन्नतीची नियमावली तयार

पुणे    - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नवीन आस्थापना आराखड्यातील पदभरती, पदोन्नतीबाबतच्या अटी व शर्तींची नियमावली तयार केली आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने नियमावली पीएमपीतर्फे तयार करण्यात आली असून, त्यामध्ये ११ हजार ३८४ पदांचा…

एसटीविरोधी आंदोलनात सहभाग घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या सवलती बंद

मुंबई  : २५ जानेवारी रोजी एसटी महामंडळातील काही कामगार संघटनांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या वेतन विषयक अहवालाची एसटी महामंडळाच्या विभागीय व आगार कार्यालयाच्या समोर होळी करण्याचे आंदोलन केले. या आंदोलनात…

उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेचे जादा गाड्याचे नियोजन

पुणे : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता सुट्ट्यामधील जादा गाड्याचे नियोजन केले असून या नियोजनानुसार रेल्वेगाड्याच्या जादा तब्बल 432 फेऱ्या होणार आहेत. मुबंई पुणे नागपूर, पाटणासह जम्मू-तावी पर्यंत…

महामेट्रोला भाडेतत्वावर मोक्याच्या आठ जागा

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या साडेसात किलोमीटरवर पुणे महामेट्रोचे काम सुरू आहे. महामेट्रोला महापालिकेच्या ताब्यातील मुख्यालयाच्या समोरील, वल्लभनगर, फुगेवाडी जकात नाक्याची, पालिका भवनासमोरील वाहनतळाची, मुख्यालयालगतची,…

अदभूत,रहस्यमयी,अवर्णनीय … कैलास मंदिर

विनीत वर्तक -  गेल्या आठवड्यात वेरूळ लेणीजवळील कैलास मंदिर ला भेट दिली. त्या रूपापुढे जेव्हा उभ राहिलो. तेव्हा साक्षात शंकराच्या त्या विश्वरूपाची जाणीव झाली. अदभूत, अवर्णनीय हे शब्द थिटे पडतील अस त्याच रूप बघून त्या शक्तीपुढे नतमस्तक झालो.…

इंद्रायणी एक्सप्रेस ५ मार्चपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार

सोलापूर- इंद्रायणी (इंटरसिटी) 5 मार्च पासून सुरू करणार असल्याची माहिती मंडल रेल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी सांगितली. 125 दिवसांच्या विश्रांतीनंतर इंद्रायणी पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. ही गाडी पूर्वीच्या वेळी दुपारी…