Technology – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Tue, 18 Dec 2018 10:22:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.1 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Technology – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 काय आहे नेमकी राफेल डील ? https://maharashtradesha.com/whats-exact-rafel-deal-is/ Fri, 14 Dec 2018 07:23:14 +0000 https://maharashtradesha.com/?p=49473

टीम महाराष्ट्र देशा – इस्रायल, फ्रान्स, अमेरिका हे भारताचे साथीदार आहेत. भारत नेहमीच आपली क्षमता वाढण्यासाठी या देशांकडून आधुनिक हत्यार खरेदी करत असतो. अशाच प्रकारे भारताचे 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा – इस्रायल, फ्रान्स, अमेरिका हे भारताचे साथीदार आहेत. भारत नेहमीच आपली क्षमता वाढण्यासाठी या देशांकडून आधुनिक हत्यार खरेदी करत असतो. अशाच प्रकारे भारताचे 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते.

काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा निर्णय झाला होता. यापैकी 36 विमान राफेल विमान बनवणारी कंपनी दसाल्ट एव्हिएशनकडून खरेदी करण्यात येणार होते. तर उर्वरित 90 विमान भारतात तयार केले जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी जुना करार रद्द करत नव्याने खरेदीचा निर्णय घेतला होता.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील वर्षी फ्रान्स दौऱ्यानंतर या खरेदीला वेग आला आणि मोदींना भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.

मोदींनी करार केल्यानंतरही विमानांच्या किंमतींमुळे व्यवहार अडकून होता. फ्रान्सने भारताकडून 36 विमानांच्या मोबदल्यात 65 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही किंमत कमी करण्याची मागणी केली आणि त्यात यशही मिळाले. 59 हजार कोटी रुपयांमध्ये हा सौदा पक्का झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49473
GSAT 11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारतात इंटरनेटचा स्पीड वाढणार! https://maharashtradesha.com/satellite-gsat-11-successfully-launched/ Wed, 05 Dec 2018 04:36:55 +0000 https://maharashtradesha.com/?p=48660

टीम महाराष्ट्र देशा– भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा– भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे.

याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवलं होतं. Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48660
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ATM मधून आता कितीही वेळा काढा पैसे https://maharashtradesha.com/state-bank-atm-use/ Tue, 04 Dec 2018 06:51:39 +0000 https://maharashtradesha.com/?p=48631 state bank of india

टीम महाराष्ट्र देशा : स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकाना एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी अनेक नियम लागू होते. त्यामुळे एटीएम कार्ड धारकांची गैरसोय होत होती. परंतु आता एटीएमकार्ड धारकांसाठी महत्वाची घोषणा बँकेने केली. यानंतर स्टेट बँक एटीएम कार्ड धारक कितीही वेळा एटीएम मधून पैसे काढू शकणार आहेत. फक्त यासाठी बँकेच्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
state bank of india

टीम महाराष्ट्र देशा : स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकाना एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी अनेक नियम लागू होते. त्यामुळे एटीएम कार्ड धारकांची गैरसोय होत होती. परंतु आता एटीएमकार्ड धारकांसाठी महत्वाची घोषणा बँकेने केली. यानंतर स्टेट बँक एटीएम कार्ड धारक कितीही वेळा एटीएम मधून पैसे काढू शकणार आहेत. फक्त यासाठी बँकेच्या काही नियमांचे पालन करावे लागणार आहेत.

काय आहेत बँकेचे नियम ?

कितीही वेळा पैसे काढण्यासाठी तुमच्या बँक खात्यात सरासरी १ लाख रुपये असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला याचा फायदा घेता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48631
राज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त निघाली आहे ‘महाभरती’ https://maharashtradesha.com/mahabharati-in-maharashtra-desha/ Wed, 14 Nov 2018 14:52:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=48270

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत. काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

आमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लाय

आमचा एकमेव ई-मेल : maharashtradesha7@gmail.com

सावधान ! लक्षपूर्वक वाचा. सगळ्या डीटेल्स खाली आहेत.

काम करण्याचे ठिकाण : बुद्धिवंतांचे शहर , आपलं पुणे
एक्सपीरियंस किती – फ्रेशर पासून 5 वर्षांपर्यंत
मानधन – मागच्या पेक्षा नक्कीच जास्त देवू
वर्किंग टाइम – ६ दिवस प्रत्येक दिवशी ९ तास. स्पेशल इवेंट असेल तर ७ दिवस देखील काम करावं लागेल .
शिक्षण : काहीही शिकलेले असो पण फक्त डिग्रीसाठी शिकलेले नको. जे येतंय ते कोर्स मध्ये शिकवलेलं नसेल तरी काम चालून जाईल. म्हणजे जर्नालिझम केलेलं हवंच असं काही नाही. आमच्याकडे BA- MA झालेले देखील धुरंधर आहेत.

काय करू नये ‘हे नीट वाचाच’

– फेसबुक, ट्विटर वर प्रश्न विचारू नका , कारण तिथंं उत्तर मिळणार नाही.
– वशिला त्यांना लागतो ज्यांची लायकी नसते.
– एकच मेल पाठवा ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना रिप्लाय करू . सगळ्यांना रिप्लाय करत बसण्याइतका स्टाफ आमच्याकडे नाही.
– ही सरकारी नोकरी नाही त्यामुळे आरक्षणाचा विषयचं नाही.

तुम्हाला काम करायचं असेल तर हे करावच लागेल.

१ ) ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.
१ ) ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये आणि एप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम आपले शुभनाव लिहा कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते जर लिहिलेलं नसेल तर तुमचा मेल डिलीट अवस्थेत मिळेल.

वर दोन वेळेस चुकून लिहीलेल नाही ही सगळ्यात महत्वाची अट आहे म्हणून हा सगळा खटाटोप.

२ ) मेल बरोबर सीवी अटैच करावा.
३ ) मेल बरोबर दोन वर्क सैंपल नक्की पाठवा . वर्क सैंपल मध्ये तुमचा वीडियो सुद्धा असू शकतो.
४ )’ महाराष्ट्र देशा’च्या स्टाइलची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका कारण आमची अशी एक कोणतीही स्टाइल नाही. सर्वांची आपली आपली स्टाइल असते तीच महाराष्ट्र देशाची स्टाइल…
५ ) टायपिंग चा काय विषय नाय मित्रों
६ ) व्हिडीओ काळाची गरज आहे. तेव्हा कॅमेरा पाहिल्यावर डोक्यात मुंग्या न आलेल्या बऱ्या

आता कामच बोलू

१ ) टेक , पिक्चर , भाषांतर, क्रिकेट सहित इतर खेळ, सोशल मिडिया, आणि सगळ्यात महत्वाचं बोल्ड करून राजकारणाचा किडा ( ते पण एकदम ‘कडक’…..)

पदं
डेस्क – १६
कॅमेरामन – ४
व्हीडीओ एडिटर – ३

लक्ष द्या बर का !

ज्यांचा सीवी शॉर्टलिस्ट होईल त्यांना पुण्याच्या ऑफिसला यावं लागतंय !

संपर्क

8411888113 – विरेश
9623473717 – दीपक
9665960804 – अभिजीत
9860740947 – मनोज
Website-     www.maharashtradesha.com
हे प्रवचन संपलं … धन्यवाद … जय हिंद …. जय महाराष्ट्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48270
नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाई : ऊर्जामंत्री https://maharashtradesha.com/supply-the-power-to-the-citizens-otherwise-the-action-bawankule/ Sat, 27 Oct 2018 05:51:42 +0000 https://maharashtradesha.com/?p=47871 Chandrashekhar Bawankule

टीम महाराष्ट्र देशा- वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे व एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. प्रकाशभवन येथे महावितरण व महापारेषणच्या पुणे जिल्ह्यातील कामांचा ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी आढावा घेतला. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
Chandrashekhar Bawankule

टीम महाराष्ट्र देशा- वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे व एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.

प्रकाशभवन येथे महावितरण व महापारेषणच्या पुणे जिल्ह्यातील कामांचा ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्वाधिक वीजपुरवठा खंडित होत असलेल्या परिसरांची व विभागांची नावे जाणून घेतली. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी वीजयंत्रणेवर बारीक लक्ष ठेवावे व खंडित होण्याचे नेमक्या कारणांवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडल्यास त्याचा कालावधी कमीतकमी राहील याचेही प्रयत्न करण्याची सूचना यावेळी  बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील महापारेषणच्या विविध उपकेंद्राची सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधीत कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी. प्रसंगी त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करून नव्या कंत्राटदारांना कामे देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, श्री. सुनील पावडे, श्री. अनिल भोसले, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहीदास मस्के तसेच अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

बावनकुळे यांनी विष प्यायल्यानंतर त्यांच्यावर उपचार करायचे की नाही हे आम्ही ठरवू- राजू शेट्टी

पुणे जिल्ह्यातील वाडीपाडे झाले ‘प्रकाशमान’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47871
भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया सेल सज्ज https://maharashtradesha.com/the-pune-city-congress-social-media-cell-news/ Fri, 26 Oct 2018 08:20:53 +0000 https://maharashtradesha.com/?p=47845

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप वाढत आहेत. दिवसेंदिवस संपूर्ण देशात गल्ली ते दिल्ली राजकारणाचा रंग चढत असून, राजकीय पक्ष आता सोशल मीडियावरील युद्धालाही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया विभागही यांस अपवाद नसून, गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाल्याचे चित्र […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप वाढत आहेत. दिवसेंदिवस संपूर्ण देशात गल्ली ते दिल्ली राजकारणाचा रंग चढत असून, राजकीय पक्ष आता सोशल मीडियावरील युद्धालाही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया विभागही यांस अपवाद नसून, गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, ‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अधिकृत फेसबुक पेज गेल्या आठ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. या पेजच्या माध्यमातून सोशल मीडिया मार्फत शहर काँग्रेसचे विविध उपक्रम, माहिती , आंदोलने तसेच महापालिका स्तरावर बीजेपीची अपयशी कामगिरी आदी बाबी जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. तसेच राज्य व केंद्र सरकारचे अपयश व काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसने केलेली लोकहिताची कामे हेदेखील जनतेपर्यंत पोहचवले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे असणारे योगदान दर्शविणाऱ्या पोस्ट्स देखील अधूनमधून शेअर केल्या जात आहेत’.

याबाबत अधिक माहिती देताना श्री. पुरंदरे म्हणाले की , ‘२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला व त्याआधारे निवडणुका जिंकल्या. तोपर्यंत काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर फारसा सक्रिय नव्हता, परंतु आता अलीकडच्या काळात काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोशल मीडियाचे महत्व कळून चुकले असून आता काँग्रेसचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. फेसबुक बरोबरच ट्विटर हँडल्स वरून ट्विट करणे, ट्विटरवर वरिष्ठ पातळीवरून येणारे ट्रेंड्स चालविणे, विविध व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून त्यामार्फत काँग्रेस पक्षाचे विविध विचार, संदेश, कार्यक्रम पोहचविणे आदी उपक्रम सुरू आहेत. तसेच कार्यकर्त्यांसह आता काँग्रेस नेत्यांनाही वरिष्ठ पातळीवरून सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचे स्पष्ट निर्देश असल्याने नेतेमंडळी देखील आता स्वतःचे फेसबुक पेज वगैरे सुरू करून जनतेपर्यंत जात आहेत. इन्स्टाग्राम, यु-ट्यूब चॅनेल्स आदी माध्यमांचाही वापर वाढला असून, जसजशा निवडणुका जवळ येतील तसे सोशल मीडिया वॉर रंगेल. मात्र सोशल मीडियाचा वापर करताना कुठेही तणाव निर्माण होणार नाही, चुकीचे संदेश जाणार नाहीत किंवा त्याद्वारे अफवा पसरविल्या जाणार नाहीत याकडेही आमचे कटाक्षाने लक्ष असल्याचे पुरंदरे यांनी आवर्जून सांगितले.

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी शहर काँग्रेस सोशल मीडिया सेलने बूथ लेव्हलपर्यंत रणनीती आखल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अभिजित सपकाळ व शहराध्यक्ष श्री. रमेश बागवे यांचेही याबाबत मोलाचे मार्गदर्शन होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मिडीयावर सक्रिय असाल तरच मिळणार कॉंग्रेसचे तिकीट

जवानांना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरण्यास बंदी – गृहमंत्रालयाचे बंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47845
भाजपच्या वेबसाईटवर चक्क ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा https://maharashtradesha.com/goa-bjp-website-hacked/ Mon, 15 Oct 2018 09:29:03 +0000 https://maharashtradesha.com/?p=47590 भाजप

टीम महाराष्ट्र देशा- गोवा भाजपची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. हॅकर्सनी वेबसाईट हॅक करून पाकिस्तान जिंदाबाद असे नमूद केले आहे. गोवा भाजपच्या www.goabjp.org या वेबसाईटवर प्लेन व्हाईट स्क्रीनवर #HACKED आणि PAKISTAN ZINDABAD असे लिहिले आहे. हॅकर्सनी बनावट ईमेल catch.if.you.can@Hotmail.com दिला आहे. वेबसाईटवर महंमद बिलाल असे नाव अस दिसते. आता वेबसाईटवर भेट दिल्यास वेबसाईटचे काम […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
भाजप

टीम महाराष्ट्र देशा- गोवा भाजपची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. हॅकर्सनी वेबसाईट हॅक करून पाकिस्तान जिंदाबाद असे नमूद केले आहे. गोवा भाजपच्या www.goabjp.org या वेबसाईटवर प्लेन व्हाईट स्क्रीनवर #HACKED आणि PAKISTAN ZINDABAD असे लिहिले आहे.

हॅकर्सनी बनावट ईमेल catch.if.you.can@Hotmail.com दिला आहे. वेबसाईटवर महंमद बिलाल असे नाव अस दिसते. आता वेबसाईटवर भेट दिल्यास वेबसाईटचे काम सुरू असल्याने वेबसाईट बंद आहे असा मेसेज दिसतो. वेबसाईटवर हॅकवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पाकिस्तानी संघ विकणे आहे; किमत फक्त ६५ रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47590
पुढच्या 48 तास जगभरातील इंटरनेट सेवा होणार ठप्प ? https://maharashtradesha.com/global-internet-shutdown-for-next-48-hours/ Fri, 12 Oct 2018 11:10:18 +0000 https://maharashtradesha.com/?p=47448

टीम महाराष्ट्र देशा-पुढचे ४८ तास युट्यूब, फेसबुक व्हॉटसअॅप सगळं बंद पडणार असून यामुळे इंटरनेटच्या आहारी गेलेली मंडळी भयंकर अस्वस्थ होण्याची दाट शक्यता आहे. रशिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलं आहे की पुढचे दोन दिवस इंटरनेट वापरणाऱ्यांना Connection Failure हा एरर सातत्याने दिसण्याची शक्यता आहे. मुख्य डोमेन सर्व्हरचं काही तासांसाठी नियमित देखरेखीचं काम सुरु आहे. त्यामुळे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा-पुढचे ४८ तास युट्यूब, फेसबुक व्हॉटसअॅप सगळं बंद पडणार असून यामुळे इंटरनेटच्या आहारी गेलेली मंडळी भयंकर अस्वस्थ होण्याची दाट शक्यता आहे. रशिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलं आहे की पुढचे दोन दिवस इंटरनेट वापरणाऱ्यांना Connection Failure हा एरर सातत्याने दिसण्याची शक्यता आहे.

मुख्य डोमेन सर्व्हरचं काही तासांसाठी नियमित देखरेखीचं काम सुरु आहे. त्यामुळे पुढील काही तासांसाठी इंटरनेट युझरना नेटवर्क फेल होण्याच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण मुख्य डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधित नेटवर्क इन्स्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी डाऊन असतील, असं रशिया टूडेच्या वृत्तात म्हटलं आहे.

इंटरनेटसाठी आवश्यक डोमेन आणि त्याच्याशी निगडीत माहिती जाळ्याची पायाभूत सुविधा आधुनिक करण्याचं काम करण्यात येणार आहे. द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स एंड नंबर्स (ICANN) इंटरनेटसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल करणार आहे. यामध्ये माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टोग्राफी यंत्रणा वापरण्यात येते त्यासाठीच्या आवश्यक बाबींमध्ये बदल करण्यात येणार आहे.

इंटरनेट युझर्सना पुढील 48 तासांसाठी वेब पेज अॅक्सेस करण्यात किंवा एखादा व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. यासोबतच युझर आऊटडेटेड ISP चा वापर करत असतील तर ग्लोबल नेटवर्क अॅक्सेस करण्यात अडचणी येऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47448
मुठा कालवा फुटण्याचा भूमिगत वीजवाहिन्यांशी संबंध नाही, महावितरणचे स्पष्टीकरण https://maharashtradesha.com/explanation-of-msedcl-is-not-related-to-underground-electricity-channels-to-grow-the-mud-canals/ Fri, 28 Sep 2018 12:52:35 +0000 https://maharashtradesha.com/?p=46850

पुणे : सिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा फुटण्यास कालव्याबाहेरील भिंतीबाजूला दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणकडून शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट करण्यात आले. दांडेकर पुलाजवळ गुरुवारी (दि. 27) मुठा उजवा कालवा सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. तेथे इतर खासगी कंपन्यांच्या केबल्स तसेच महावितरणच्या वीजवाहिन्या दिसून आल्यामुळे कालवा फुटण्यास केबल खोदाई कारणीभूत असल्याची शंका […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : सिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा फुटण्यास कालव्याबाहेरील भिंतीबाजूला दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणकडून शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट करण्यात आले.

दांडेकर पुलाजवळ गुरुवारी (दि. 27) मुठा उजवा कालवा सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. तेथे इतर खासगी कंपन्यांच्या केबल्स तसेच महावितरणच्या वीजवाहिन्या दिसून आल्यामुळे कालवा फुटण्यास केबल खोदाई कारणीभूत असल्याची शंका व्यक्त झाली. मात्र या कालव्याच्या बाहेरील भिंतीबाजूला पाच फूट अंतरावर महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार केबल टाकण्यात आल्या आहेत.

सन 2016 मध्ये या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी पाटबंधारे विभागाकडे रितसर परवानगी घेण्यात आली होती. तसेच आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली तसेच त्यांनी नेमून दिलेल्या जागेत या दोन्ही वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्या वेळी करण्यात आलेली खोदाई ही कालव्याच्या बाहेरील भिंतीपासून पाच फूट अंतरावर असल्याने कालवा फुटण्यासाठी या खोदाईचा कोणताही संबंध नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे भूमिगत वाहिनी असलेला भराव वाहून गेल्यामुळे वाहिन्या उघड्या झालेल्या दिसून येत आहे. मात्र कालवा फुटण्यासाठी या वाहिन्यांच्या खोदाईचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
46850
महावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच https://maharashtradesha.com/mahavitaran-news-2/ Fri, 28 Sep 2018 04:17:17 +0000 https://maharashtradesha.com/?p=46811

मुंबई : राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज दि. १ नोव्हेंबर २०१८ पासून केवळ ऑनलाईनद्वारेच स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याबाबतचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिले असून तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. नवीन वीजजोडणी व नावातील बदल करणे यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जोडणीच्या संपूर्ण […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

मुंबई : राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज दि. १ नोव्हेंबर २०१८ पासून केवळ ऑनलाईनद्वारेच स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याबाबतचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिले असून तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

नवीन वीजजोडणी व नावातील बदल करणे यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जोडणीच्या संपूर्ण प्रक्रियेची सद्यस्थिती ग्राहकांना कळावी यासाठी महावितरणने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. महावितरणच्या शहरी भागातील कोणत्याही कार्यालयात नवीन वीजजोडणी व नावातील बदल करण्याचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाही.

महावितरणचे मोबाईल ॲप व संकेतस्थळ www.mahadiscom.in  याद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑनलाईन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविना

46811