Sports – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Thu, 21 Feb 2019 14:43:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Sports – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 360 एक्स्प्लोरर टीमने १२,५०० फुटांवर तिरंगा फडकवला; पॅरालाईज असलेल्या चैतन्यचा विक्रम https://maharashtradesha.com/the-360-explorer-team-flagged-the-tricolor-for-12500-feet/ Thu, 21 Feb 2019 09:29:53 +0000 https://maharashtradesha.com/?p=55662 एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली पॅरालाईज असलेल्या चैतन्य कुलकर्णीचा विक्रम रमेश कलेल, गणेश नारकर यांनीही गाठली उंची सोलापूर – एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनाली जवळ “नेगीडुग” या ठिकाणी १२,500 फुट चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला आहे. १० फेब्रुवारी रोजी ही मोहीन सुरु होवून १४ फेब्रुवारी रोजी १२,500 फुटांवर चढाई करून […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली पॅरालाईज असलेल्या चैतन्य कुलकर्णीचा विक्रम

रमेश कलेल, गणेश नारकर यांनीही गाठली उंची

सोलापूर – एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनाली जवळ “नेगीडुग” या ठिकाणी १२,500 फुट चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला आहे. १० फेब्रुवारी रोजी ही मोहीन सुरु होवून १४ फेब्रुवारी रोजी १२,500 फुटांवर चढाई करून यश मिळवले. ४ वर्षापूर्वी झाडावर पडून अपंगत्व आलेला चैतन्य कुलकर्णी यानेही ही उंची गाठून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेली वर्षभर एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व मानसिक तयारी तो करत होता. मुंबई मध्ये सध्या काम करत असलेले गणेश नारकर व रमेश कलेल यांनीही ही उंची गाठण्यात यश मिळवले आहे. याच काळात मनाली परिसरात हाय-अलर्ट होता व सतत बर्फ पडून सर्व वाट निसरडी झाली होती. घसरडा रस्ता, धुक्यात हरवणारी वाट, वरून पडणारा बर्फ, बदलते वातावरण ई. अनेक अडचणींना व आव्हानांना तोंड देत सर्वांनी “नेगीडुग” हा ट्रेक पूर्ण केला.

अक्षया-आनंदची “मिशन फिनिक्स”-

आंतरराष्ट्रीय सक्सेस कोच असलेल्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्याच्या पत्नी अक्षया बनसोडे यांनी “फिनिक्स मिशन” सुरु केले असून अनेक अपंग, आत्मविश्वास गमावून बसलेले, वंचित घटकातील लोकांना साहसी खेळाद्वारे आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहायला लावून त्यांना लाइफ कोचिंग ते देत असतात. या अंतर्गतच या मोहिमेत चैतन्य कुलकर्णी या कमरेखालून पॅरालाईज असलेल्या युवकाला जगण्याचा “फिनिक्स मार्ग” देण्यासाठी ही माहीम आयोजित केली होती. कोणाला अश्या पद्धतीने निराशेच्या गर्तेतून बाहेर पडायचे असेल तर 9067045500 / 9067035500 वर संपर्क करावा असे अक्षया बनसोडे यांनी सांगितले आहे.

आनंद बनसोडे

“हिमालयाच्या १२, 500 फुटांव पोहचून सर्वजण भावूक झाले होते. तिरंगा फडकवताना सर्वाना खूप समाधान वाटत होते. येणाऱ्या काळात 360 एक्स्प्लोरर मार्फत अश्या अनेक मोहिमाद्वारे गिर्यारोहण व निसर्ग भटकंतीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम सामाजिक बांधिलकी जपून करण्यात येणार आहे. याशिवाय अपंग व वंचित घटकातील सर्वाना प्रेरणा देण्याचे काम करण्यात येणार आहे.”

चैतन्य कुलकर्णी (360 एक्सप्लोरर ट्रेकर)

360 एक्स्प्लोरर मार्फत आनंद बनसोडे सरांकडून गेली वर्षभर ट्रेनिंग घेत आहे. फक्त सरांमुळेच माझ्या आत असलेल्या भीतीवर मात करून मी सध्या सकारात्मकपणे आयुष्य जगण्यासाठी सुरवात केली आहे. १२,500 फुट उंचीवर जाणे व तिरंगा फडकावणे हे फक्त सरांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच शक्य झाले आहे. येणाऱ्या काळात माझासारख्या असंख्य मुलांना मला प्रेरणा द्यायची आहे.

गणेश नारकर व रमेश कलेल (ट्रेकर)

हा आमचा पहिला हिमालय ट्रेक होता. आम्ही जे स्वप्न पहिले होते त्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण होता. 360 एक्सप्लोरर चे योग्य नियोजन व नैसर्गिक अडचणीअसताना टीमने घेतलेले निर्णय यामुळेच हा ट्रेक यशस्वी होऊ शकला. पुढे आम्हाला ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55662
IPL 2019 : पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर https://maharashtradesha.com/ipl-2019-announces-the-first-two-week-schedule/ Tue, 19 Feb 2019 12:24:45 +0000 https://maharashtradesha.com/?p=55495 टीम महाराष्ट्र देशा– इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) च्या १२ व्या मोसमाच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं आहे. २३ मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यापूर्वी केली होती. मात्र आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले नव्‍हते. आयपीएलच्या अधिकृत टि्वटर अकाउंटवर सध्या ५ एप्रिलपर्यंतचं वेळापत्रक देण्यात आलं आहे. पहिला सामना शनिवारी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा– इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) च्या १२ व्या मोसमाच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं आहे. २३ मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यापूर्वी केली होती. मात्र आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले नव्‍हते.

आयपीएलच्या अधिकृत टि्वटर अकाउंटवर सध्या ५ एप्रिलपर्यंतचं वेळापत्रक देण्यात आलं आहे. पहिला सामना शनिवारी २३ मार्च रोजी मागील सीझनचे चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे.

देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने हे सामने भारतातच होणार का, याबाबत अनिश्चितता होती. पण आता वेळापत्रकानुसार पहिल्या दोन आठवड्यातील सामने भारतातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत 17 टी20 सामने होणार आहेत. आयपीएलच्या या हंगामात 8 संघ एकमेकांना भिडणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55495
तुफान थंडावणार; ख्रिस गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा https://maharashtradesha.com/chris-gayle-announced-his-retirement-from-international-cricket/ Mon, 18 Feb 2019 11:18:58 +0000 https://maharashtradesha.com/?p=55389 टीम महाराष्ट्र देशा – वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू ख्रिस गेल याने वर्ल्ड कप २०१९ नंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्याच्या सराव सत्राआधी रविवारी गेलने ही घोषणा केली. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या वन डे मालिकेत गेलला संघात स्थान देण्यात आले होते. पहिल्या दोन वन […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू ख्रिस गेल याने वर्ल्ड कप २०१९ नंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्याच्या सराव सत्राआधी रविवारी गेलने ही घोषणा केली.

इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या वन डे मालिकेत गेलला संघात स्थान देण्यात आले होते. पहिल्या दोन वन डे सामन्यासाठी तो विंडीज संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जुलै 2018नंतर तो राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

गेलने आपल्या क्रिकेटच्या तुफानी कारकीर्दीत आता पर्यंत २८४ वनडे आतंरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर आपल्या तुफानी खेळसीने गेलने २३ शतक तर ४९ अर्धशतके झळकावली आहेत. याचबरोबर त्याच्या नावावर व्दिशतकाची देखील नोंद आहे. झिब्बाबेच्या विरूध्द झालेल्या २०१५ च्या विश्वचषकामध्ये गेलने हे व्दिशतक झळकावले होते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55389
इराणी करंडकावर दुसऱ्यांदा कोरले गेले विदर्भाचे नाव https://maharashtradesha.com/vidarbhas-name-has-been-sculpted-for-the-second-time-on-the-irani-cup/ Sat, 16 Feb 2019 13:09:26 +0000 https://maharashtradesha.com/?p=55264 टीम महाराष्ट्र देशा : शेष भारत वि. विदर्भ झालेल्या इराणी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाने बाजी मारली आहे. सलग दुसऱ्यांदा रणजीपाठोपाठ इराणी करंडकावर विदर्भाने आपले नाव कोरले आहे. या सामन्यात शेष भारताकडून २८० धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पण विदर्भाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांच्या संयमी खेळने हे आव्हान विदर्भाने सहजच गाठले. शेष भारताकडून ठेवण्यात आलेल्या आव्हानाचा पाठलाग […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : शेष भारत वि. विदर्भ झालेल्या इराणी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाने बाजी मारली आहे. सलग दुसऱ्यांदा रणजीपाठोपाठ इराणी करंडकावर विदर्भाने आपले नाव कोरले आहे. या सामन्यात शेष भारताकडून २८० धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पण विदर्भाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांच्या संयमी खेळने हे आव्हान विदर्भाने सहजच गाठले.

शेष भारताकडून ठेवण्यात आलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाला सुरवातीला जड गेले. कारण पहिल्याच षटकात विदर्भाचा फैझ फझल हा सलामीवीर बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या संजय रामास्वामी आणि अथर्व तायडे यांनी संयमी खेळी खेळत दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. राहुल चहारने रामास्वामीला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अथर्व देखील बाद झाला.

हे दोन्ही सेट फलंदाज बाद झाल्यानंतर शेष भारताला सामन्यावर ताबा मिळवता आला असता पण शेष भारताच्या गोलंदाजाना विदर्भाच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात अपयश आले. गणेश सतिश याने शेष भरताच्या गोलंदाजाना खोडून काढत संघाला सामन्यावर पकड मिळवून दिली.

दरम्यान या सामन्यात संजय रघुनाथने ४२, अथर्व तायडेने ७२, आणि गणेश सतीश याने ८७ धावा केल्या. तर शेष भारता कडून राहुल चहर याने २ विकेट , तर अंकित , जडेजा , आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55264
भारत वि. ऑस्ट्रेलिया : विश्रांतीनंतर विराट कोहली करणार भारतीय संघात पुनरागमन https://maharashtradesha.com/after-rest-virat-kohli-comback-in-team/ Fri, 15 Feb 2019 12:23:31 +0000 https://maharashtradesha.com/?p=55164 टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघ हा गेल्या महिन्यात ऑस्ट्रलिया दौऱ्यावर होता. त्या दौऱ्यामध्ये भारताने कमालीची कामगिरी करून सर्व मालिका आपल्या खिशात घातल्या. आत ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. भारतीय संघ मायदेशी ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारताचा कर्णधार पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघ हा गेल्या महिन्यात ऑस्ट्रलिया दौऱ्यावर होता. त्या दौऱ्यामध्ये भारताने कमालीची कामगिरी करून सर्व मालिका आपल्या खिशात घातल्या. आत ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. भारतीय संघ मायदेशी ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात भारताचा कर्णधार पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्या नंतर कर्णधार विराट कोहली विश्रांतीवर होता. पण आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी विराट कोहली मैदानात उतरणार आहे.

भारताकडून पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा , शिखर धवन , विराट कोहली, अंबाती रायडू , केदार जाधव , एम एस धोनी, हार्दिक पांड्या , जसप्रीत बुमरहा, मोहम्मद शमी , युजेन्द्र चहल , कुलदीप याधव , विजय शंकर , रीषभ पंत, सिद्धार्थ कौल , के एल राहुल या संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात बदल करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार हा तिसऱ्या एकदिवसीय मालिकेपासून खेळणार आहे.

टी २० मालिकेसाठी विराट कोहली , रोहित शर्मा , शिखर धवन , रिषभ पंत , दिनेश कार्तिक , हार्दिक पंड्या , कृणाल पंड्या , विजय शंकर , युजेन्द्र चहल, जसप्रीत बुमरहा, उमेश यादव , सिद्धार्थ कौल, मयंक मार्कंड  या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55164
शेन वॉर्नने आणले रिकी पॉन्टिंगचे प्रशिक्षक पद धोक्यात https://maharashtradesha.com/shen-warn-and-ricky-ponting/ Thu, 14 Feb 2019 13:25:40 +0000 https://maharashtradesha.com/?p=55098 टीम महाराष्ट्र देशा – ऑस्ट्रेलिया संघाचा यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग याला आयपीएल मधील प्रशिक्षक पद सोडावे लागणार असल्याच दिसत आहे.कारण बीसीसीआयचा परस्पर हितसंबंध जपण्याला विरोध असलेल्याने रिकी पॉन्टिंग याला प्रशिक्षक पदावरून दूर करण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शेन वॉर्नच्या एका वक्तव्यामुळे रिकी पॉन्टिंगचे प्रशिक्षक पद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. रिकी पॉन्टिंग हा सध्या दिल्ली […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – ऑस्ट्रेलिया संघाचा यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग याला आयपीएल मधील प्रशिक्षक पद सोडावे लागणार असल्याच दिसत आहे.कारण बीसीसीआयचा परस्पर हितसंबंध जपण्याला विरोध असलेल्याने रिकी पॉन्टिंग याला प्रशिक्षक पदावरून दूर करण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शेन वॉर्नच्या एका वक्तव्यामुळे रिकी पॉन्टिंगचे प्रशिक्षक पद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

रिकी पॉन्टिंग हा सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक देखील आहे. त्यामुळे बीसीसीआयचा परस्पर हितसंबंध जपण्याला विरोध असल्याने रिकी पॉन्टिंग बाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

नक्की काय म्हणाले शेन वॉर्न?

“पॉन्टिंग हा सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. त्यामुळे पॉन्टिंग हा दिल्लीच्या संघाचा प्रशिक्षक होऊ शकत नाही. हे परस्पर हितसंबंध जपण्यासारखे आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55098
ऑस्ट्रेलिया संघ होणार मजबूत, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची होणार ग्रँड एन्ट्री https://maharashtradesha.com/australia-will-be-strong-david-warner-and-steven-smith-will-have-great-entry/ Tue, 12 Feb 2019 12:45:36 +0000 https://maharashtradesha.com/?p=54924 टीम महाराष्ट्र देशा : ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे पुन्हा मैदानावर उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी १ वर्षाची ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून बंदी घालण्यात आली होती. पण आता या बंदीची मुदत संपत असल्याने पाकिस्तान – ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात हे दोन महत्वाचे फलंदाज […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे पुन्हा मैदानावर उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी १ वर्षाची ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून बंदी घालण्यात आली होती. पण आता या बंदीची मुदत संपत असल्याने पाकिस्तान – ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात हे दोन महत्वाचे फलंदाज आगमन करण्याची शक्यता आहे.

२२ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ५ एकदिवसीय मालिका होणार आहे. ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळण्यात येणार आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील बंदी २९ मार्चला संपणार आहे. त्यानुसार स्मिथ आणि वॉर्नर हे चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान भारतात आत पुढच्या महिन्यात आयपीएल सिझन देखील सुरु होणार आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची आयपीएलमध्ये ग्रँड एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया संघासाठी या दोन खेळाडूंच पुनरागमन महत्वाच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54924
सेहवाग भाजपकडून लढणारचा फुसका बार फुटला, निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार https://maharashtradesha.com/cricketer-virender-sehwag-stopped-the-rumor-about-the-contesting-of-election/ Sat, 09 Feb 2019 07:05:35 +0000 https://maharashtradesha.com/?p=54624 टीम महाराष्ट्र देशा : 2014 मध्ये मी निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या, आता 2019 मध्येही असेच होत आहे. मात्र मी तेव्हाही राजकारण प्रवेशास उत्सुक नव्हतो आणि आताही नाही. बात खतम म्हणत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने राजकीय प्रवेशाच्या बातम्यांना ब्रेक लावला आहे. वीरेंद्र सेहवाग हा भाजपमध्ये प्रवेश करणार असून तो हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : 2014 मध्ये मी निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या, आता 2019 मध्येही असेच होत आहे. मात्र मी तेव्हाही राजकारण प्रवेशास उत्सुक नव्हतो आणि आताही नाही. बात खतम म्हणत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने राजकीय प्रवेशाच्या बातम्यांना ब्रेक लावला आहे.

वीरेंद्र सेहवाग हा भाजपमध्ये प्रवेश करणार असून तो हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे सेहवागचे फॅन्स देखील तो खरचं राजकारणात उतरणार का याबाबद्दल उत्सुक होते.

दरम्यान आज ट्वीट करत वीरेंद्रने राजकीय प्रवेशाचे वृत्त म्हणजे ‘नो बॉल’ असल्याचे स्पष्ट केले आहे. काही गोष्टी कधीच बदलत नसतात. अफवांचंही तसंच आहे. २०१४ मध्येही अगदी अशाच अफवा उठल्या होत्या. २०१९मध्ये पुन्हा तेच सुरू झालंय. विशेष म्हणजे त्यात काही नाविन्यही नसल्याचं ट्वीट सेहवागने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54624
भारताचे न्यूझीलंडला जश्यास तसे उत्तर, ७ गाडी राखून जिंकला दुसरा टी २० सामना https://maharashtradesha.com/india-won-by-seven-wickets-second-t20-match-to-new-zealand/ Fri, 08 Feb 2019 10:32:03 +0000 https://maharashtradesha.com/?p=54553 टीम महाराष्ट्र देशा : ऑकलंड येथे झालेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या टी २० सामन्यात भारताचा न्यूझीलंड संघाने चांगलाच धुवा उडवला होता पण आजचा सामना जिंकून भारताने प्रतिस्पर्धी संघाला जश्यास तसे उत्तर दिले आहे. न्यूझीलंडने भारता समोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.सलामीच्या फलंदाजांच्या दमदार […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : ऑकलंड येथे झालेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या टी २० सामन्यात भारताचा न्यूझीलंड संघाने चांगलाच धुवा उडवला होता पण आजचा सामना जिंकून भारताने प्रतिस्पर्धी संघाला जश्यास तसे उत्तर दिले आहे. न्यूझीलंडने भारता समोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.सलामीच्या फलंदाजांच्या दमदार खेळीमुळे भारताने हे आव्हान १९ व्या षटकातचं पूर्ण केले.

नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीने न्यूझीलंडच्या आघाडीच्या फलंदाजांना लवकरच तंबूचा मार्ग दाखवला. ग्रँडहोम (५०) आणि टेलर (४२) यांच्या संयमी खेळीमुळे न्यूझीलंड संघ १५८ धावांपर्यंत मजल मारू शकला. कृणाल पांड्याने न्यूझीलंडच्या महत्वाच्या फलंदाजाना बाद करत ३ विकेट आपल्या खिशात घातल्या. कृणाल पाठोपाठ इतर गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली खलिल अहमद ने २ विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्याने आणि भुवनेश्वरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

न्यूझीलंडने ठेवलेल्या १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक सुरवात केली. रोहितने यावेळी २९ चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५० धावा केल्या तर धवन (३०) , आणि पंत (४०*) ने त्याला उत्तम साथ दिली. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना फर्गुसन , सोढी , मिशेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54553
गेल रिटर्न्स : वेस्ट इंडिज संघात ख्रिस गेलची वापसी https://maharashtradesha.com/run-machine-chris-gayle-returned-west-indies-team/ Fri, 08 Feb 2019 07:09:48 +0000 https://maharashtradesha.com/?p=54520 मुंबई – वेस्ट इंडिजच्या संघात जगातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलचे पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी घोषणा झाली आहे. ख्रिस गेलचा यात समावेश करण्यात आला आहे. ख्रिस गेल तब्बल 18 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वेस्ट इंडिजच्या संघात परतणार आहे. गेलचे संघात पुनरागमन हे वेस्ट इंडिजसाठी फायद्याचे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई – वेस्ट इंडिजच्या संघात जगातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलचे पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी घोषणा झाली आहे. ख्रिस गेलचा यात समावेश करण्यात आला आहे.

ख्रिस गेल तब्बल 18 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वेस्ट इंडिजच्या संघात परतणार आहे. गेलचे संघात पुनरागमन हे वेस्ट इंडिजसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण आगामी विश्वचषक स्पर्धेत गेल खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल जुलै 2017मध्ये आपला अखेरचा सामना वेस्ट इंडिजसाठी खेळला होता.

गेल सोबत विंडीजच्या संघात डाव्या हाताने फलंदाजी करणारा निकोलस पूरन याचीही निवड झाली. २० फेब्रुवारीला दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.

54520