Browsing Category

Marathwada

शांतीमोर्चा काढण्याची भाषा करून जलील यांनी भंपकपणा करू नये – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्यात दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार भडकला होता. या दंगलीत २ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला, दरम्यान आता या घटनेला राजकीय वळण मिळताना दिसत आहे.एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद दंगल…

धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण

आझाद मैदान- धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या ढोल गर्जना आंदोलनात सहभागी होऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ढोल वाजवून धनगर समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.भाषणातील महत्वाचे मुद्दे-…

सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर- सचिन सावंत

भ्रष्टाचारी व लाचार प्रवृत्तीचे प्रतिक असलेल्या सेना भाजपच्या पराभवाची सुरुवात पालघरमधून होणार

लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपने सुरू केले -विखे पाटील

मुंबई- भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये विकासाचे स्वप्न दाखवून लोकांची मते घेतली. परंतू सत्तेत आल्यानंतर त्यांनी विकास नव्हे तर विनाश सुरु केला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वत्र हिच भावना असून पुढील काळामध्ये भाजप सरकारला त्याचे गंभीर परिणाम…

बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकारः अशोक चव्हाण

मुंबई- महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इंधनावर…

शेतकऱ्यांना गंडविणाऱ्या शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीज विरोधात शेकापचे अन्नत्याग आंदोलन

पुणे - उस्मानाबाद येथील कळंबच्या शंभू महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांनी गाळप केलेल्या ऊसाची बिले दिली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आणि शेकापने साखर संकुल येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.२०१७-२०१८ च्या गळीत हंगामात तेथील…

औरंगाबाद दंगल प्रकरण; इम्तियाज जलील याचं चंद्रकांत खैरेंना पत्र

औरंगाबाद : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद दंगल प्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांना पत्र लिहिलं आहे. 'दंगल घडवणाऱ्या काही मूठभर लोकांमुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. शहराला शांतता हवी आहे, त्यामुळे यापुढे एकत्र येऊन प्रयत्न…

बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात !

बदनापूर/राजेश कानडे : बदनापूर नगरपंचायतमध्ये आज ता. 23 मे रोजी 12 वाजता नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडली असुन नगराध्यक्षपदासाठी भाजपचे प्रदीप साबळे यांना 10 नगरसेवकांनी मतदान केले तर प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवार…

नेत्यांनी मागितलेले पैसे देणं शक्य नसल्याने राष्ट्रवादी सोडली – रमेश कराड

टीम महाराष्ट्र देशा: बीड–उस्मानाबाद–लातूर विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले रमेश कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते.कधीकाळी स्व गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक…

हटके करीयर, भरपूर पैसा आणि साहसपूर्ण आयुष्य जगायचं तर ‘मर्चंट नेव्ही’ला पर्याय नाही

सध्या तरुणांमध्ये धाडसी करिअर निवडण्याचं प्रमाण वाढलं आहे. जगभर भ्रमंती, भरपूर सुट्टया, तरुण वयात सर्वाधिक वेतन कमावण्याची संधी हवी असेल तर मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्याला पर्याय नाही. ‘मर्चंट नेव्ही’ हे सागरामार्गे होणा-या व्यापारी…