Browsing Category

Pune

Breaking: मिलिंद एकबोटेवर कोर्ट आवारात हल्ला; काळे फासण्याचा प्रयत्न

पुणे: कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक असलेले मिलिंद एकबोटेवर आज शिवाजीनगर कोर्ट आवारात हल्ला करण्यात आला आहे. तसेच यावेळी त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने मिलिंद एकबोटेला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.…

भूत दिसल्याचा दावा करणाऱ्या चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवड- पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृहात ज्याठिकाणी नुतनीकरणाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी भूत असल्याचा दावा करणाऱ्या कामगारांना तसेच मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. नुकताच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला होता.या प्रकरणी…

कचराकोंडीवरुन औरंगाबाद मध्ये ‘सुपारीबाज’ उद्योग सुरु- शिवसेना

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये औरंगाबादमधील कचराकोंडीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ''कचऱ्याच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करत महापालिकेला, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना झोडपणे, नगरसेवकांची टिंगलटवाळी करणे असे ‘सुपारीबाज’ उद्योग औरंगाबाद…

एटीएस कडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक; ‘अल कायदा’शी संबंध असल्याचा संशय

पुणे: एटीएस पणे टीमकडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तिघेही बांगलादेशात बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेशी संबंधित आहेत. तसेच यांचा‘अल कायदा’शी संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.१६ मार्च…

छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे

तुळापुर:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कर्तृत्व, समाजासाठी व धर्मासाठी दिलेले बलिदान सबंध देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य आणि बलिदान नव्या पिढीला कळावे, यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट…

पुरोगामी पुण्यात तृतीयपंथीला नाकारला मॉलमध्ये प्रवेश; आजही ‘त्यां’चा संघर्ष सुरूच

स्त्री-पुरुष समानता, तृतीयपंथीयांना सर्वांप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे, लिंग भेदाचा निषेद या सारख्या गोष्टीचे गोडवे आपल्याकडे कायम गायले जातात. मात्र पुरोगामी म्हंटल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे आजही खरंच आपण…

गडकरी पुतळ्याबाबत जबाबदार नागरिकांनी पालिकेला जाब विचारावा-पुष्कर श्रोत्री

पुणे- नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्याच जागी सन्मानाने बसविण्यासाठी आता पुण्यातील जबाबदार आणि सुजाण नागरिकांनीच महानगरपालिकेला जाब विचारायला हवा असं मत 'महाराष्ट्र देशा' बरोबर बोलताना अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केलं आहे.…

पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील कोणार्क पुरम परिसरात एका झाडावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली असून त्या ठिकाणी बॉम्ब पथक दाखल झाले आहे.इंद्रायू कोणार्क पुरम गार्डनमध्ये आज सकाळी काम सुरू असताना कामगारांना बॉम्ब सदृश्य वस्तु…

‘एक वर्ष अंधकराचे’ राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला भाजपच्या सत्तेतील वर्षपुर्तीचा निषेध

पुणे : पुणे महानगरपालिकेत भाजपला सत्तेत येऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात सभागृहात विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्या कायमच खटके उडत आलेत. आज भाजप महापालिकेतील सत्तेची वर्षपूर्ती साजरी करत असताना…