Browsing Category

Nashik

दोन वर्षानंतर तुकाराम मुंडे घेणार कुंभमेळ्याच्या ‘हिशोब’

टीम महाराष्ट्र देशा : दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या खर्चाचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत.नुकत्याच चार अधिकाऱ्यांना नोटीस आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिकेत…

तुकाराम मुंढेंचा नाशिक महानगरपालिकेच्या 4 अधिकाऱ्यांना दणका

टीम महाराष्ट्र देशा- अनियमत कारभाराचे आरोप असणाऱ्या चार अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढे यांनी अल्टिमेटम देत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. निर्भीड कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी अवघ्या महिन्याभरातच नाशिक महानगरपालिकेतील…

Maha Budget 2018: राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य

 मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत…

ऑक्सिजन अभावी नाशिक येथे एकही रुग्णाचा मृत्यू नाही

मुंबई, दि. ७: सामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेतील साधने आणि उपकरणांच्या तपासणी कामी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यास त्यांचे निलंबन केले जाईल. ऑक्सिजन अभावी नाशिक जिल्ह्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना…

एक लाख शेतकरी विधानभवनाला घालणार घेराव

नाशिक: सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे एक लाख शेतकरी येत्या १२ मार्चला विधानभवनाला घेराव घालणार आहेत. त्यासाठी हजारो शेतकरी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, ज्या वनजमीनी शेतकरी…

म्हणून केली तुकाराम मुंडेंची बदली; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

पुणे : पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची अवघ्या १० महिन्यांमध्ये बदली करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तसेच प्रशासनाला जरब बसवणारे आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या परंपरेची पुनरावृत्ती…

नाशिक पोलिसांची भन्नाट कामगिरी; २०१७ वर्षात ५७ टक्के गुन्हे उघडकीस

नाशिक : शहरात एकीकडे चेनस्नॅचिंग, घरफोड्या, वाहनचोऱ्या होत असल्या तरी दुसरीकडे यातील गुन्हेगारांना शोधून त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलीस यशस्वी झाले आहेत. २०१७ या वर्षात शहर पोलिसांनी ५७ टक्के गुन्हे उघडकीस…

नेते स्टेजवर तर महापुरुषांच्या प्रतिमा खाली; हा महापुरुषांचा अपमान नव्हे का?

 अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाचे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे आणखीन एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नाकर्त्या सरकारला जागेवर आणण्यासाठी म्हणून सध्या राष्ट्रवादी…

पंतप्रधान पाकिस्तानात केक खायला जातात. मात्र तणाव मिटवण्याची साधी चर्चाही नाही

सटाणा: पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यात सीमेवर तरुण सैनिक रोज शहीद होत आहेत. दोन देशांतील प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध नाही तर चर्चा हा उपाय आहे. मात्र आपले पंतप्रधान पाकिस्तानात केक खायला जातात पण दोन्ही देशातील तणाव मिटवण्यासाठी साधी…

भाजपच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला – जयंत पाटील

निफाड : भाजपच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. देशाला मोदी नावाचे ग्रहण लागले असून निरव मोदी किंवा विजय मल्या हे सरकारच्या नाकाखालून पळून जातात तेव्हा सरकार झोपा काढतात का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी…