Browsing Category

Mumbai

सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा

मुंबई - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच महागात पडताना दिसत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी सिद्धू जर मुंबईत…

गणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक ‘राज’दरबारी

टीम महाराष्ट्र देशा : प्लास्टिक बंदीचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदी करण्याआधी या संदर्भात गेल्या ९ महिन्यांपासून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली असल्याचे म्हणत, जनतेचे आणि व्यापाऱ्यांचे जे…

महाराष्ट्रातून 81 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना

टीम महाराष्ट्र देशा : केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. आणि कोट्यावधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. अश्यातच मुंबईतील जेजे…

डॉ. खासदार श्रीकांत शिंदे जपतायेत सामाजिक जाणिवा…

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : समाजाच्या जाणिवा, भावना बोथट होत चालल्या आहेतच आणि राजकारणी तर भावनाशून्य बनलेत असे गृहीतक आता जनमानसात रूढ होतंय. वेदना मोबाईलच्या कॅमेरात कैद करून त्या सोशल करणे इतकंच काय त्या सामाजिक जाणिवा अशी व्याख्या…

‘नाणार’ प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी आलेल्या भाजपच्या आमदारावर ग्रामस्थ आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त हेलियम डे साजरा न करता विजयदुर्ग येथील भाजप कार्यालयात जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थांनी घेतला होता.  दरम्यान यावेळी विजयदुर्ग किल्ल्यावरील…

१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य..! या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, हे माहीत नाही असा भारतीय शोधून सापडणार नाही; परंतु असा भारतीय सापडला असून तो ना अशिक्षित कामगार आहे, ना मनोरुग्ण तर त्या आहेत भाजपच्या मीरा-भाईंदरच्या महापौर…

हिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला होता. त्यावेळी छाप्यामध्ये 8 देशी बॉम्ब सापडले. तर बॉम्ब बनवण्याची मोठी सामग्री देखील पोलिसांनी जप्त केली आहे. डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीमकडून…

आणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना ‘अशी’ वाहिली आदरांजली

मुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर स्मृतीस्थळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह…

राष्ट्रवादीत मोठे फेरबदल, चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले

टीम महाराष्ट्र देशा - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुणे शहरासह कोल्हापूर शहर, जळगाव ग्रामीण, यवतमाळ या चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले आहेत. तर १० जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष कायम ठेवले आहेत. पक्षांतर्गत जिल्हाध्यक्ष - कार्याध्यक्ष…

७२ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात

टीम महाराष्ट्र देशा : ७२ व्या स्वतंत्रदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लालकिल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींंनी देशाला संबोधीत केलं. २०१९ पूर्वी मोदींचं लाल किल्ल्यावरील हे शेवटचं भाषण झालं. बाजपा अध्यक्ष अमित शहा तसेच कॉंग्रेस…