Browsing Category

Kolhapur

Maha Budget 2018: राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य

 मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत…

कोल्हापूरात बनावट नोटा छापणाऱ्या दोन जणांना अटक

कोल्हापूर  (हिं.स.) : बनावट नोटा छापून त्या बाजारात व्यवहारासाठी आणणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४९ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विश्‍वास आण्णापा कोळी…

अन्यथा! नरड्यावर पाय ठेवू – राजू शेट्टी

कोल्हापूरः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. साखळी करून साखरेचे भाव पाडणे आणि साखर विकून झाली की भाव वाढवायचे आणि त्यातून नफा कमवायचा. यामध्ये साखरेची साठेबाजी होत असून यासाठी टोळी कार्यरत असल्याचा आरोप…

मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली- शरद पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मामाची किंवा मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्कील खंत व्यक्त केली. रविवारी सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिल्यानंतर व्यक्त केली.शरद पवार यांनी…

जेव्हां शरद पवार एकेकाळी कट्टर विरोधक असणारे राजू शेट्टींचे कौतुक करतात

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काहीदिवसांपूर्वी पाऊण तास चर्चा झाली होती. तेव्हापासून खासदार राजू शेट्टी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात…

राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल आम्ही त्याच्या सोबत आहोत- पवार

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आणि माझ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अनेक वेळा मतभेत झाले आहेत. सध्या आम्ही दोघेही सत्तेत नाही. मात्र त्यांनी मुंबईत संविधान बचाओ रॅली काढल्यावर मी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रहिताचा…

भारताचा पाकिस्तान करायचा असल्यास उदयनराजेसारख्यांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर

नगर : भारताचा पाकिस्तान करायचा असेल तर आगामी काळात उदयनराजे भोसले यांच्यासारखी माणसे निवडून द्यावीत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कोपरगावमध्ये लगावला.कॉग्रेस व भारतीय जनता पक्ष हे दोन्हीही…

गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला जमीन मंजूर

टीम महाराष्ट्र देशा: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला न्यायालयाकडून जमीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणातील आणखी एक आरोपी सीमर गायकवाडला जामीन मंजूर झाला आहे. गायकवाड पाठोपाठ तावडेला जामीन मंजूर…

निर्मात्यावर गुन्हा दाखल व्हावा; पद्मावत संदर्भात हिंदू जनजागृतीचे निवेदन

टीम महाराष्ट्र देशा :  हिंदू जनजागृती समितीतर्फे शासकीय महसूल बुडवणाऱ्या पद्मावतच्या निर्मात्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, बुडवलेला महसूल वसूल करावा, अशी मागणी समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाड्ये यांनी केली आहे. संजय लीला…

कोल्हापूर विमानतळाला मिळणार छत्रपती राजाराम महाराजांचे नाव

टीम महाराष्ट्र देशा: कोल्हापूरमधील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. 1939 मध्ये…