Education – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Thu, 21 Feb 2019 14:43:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Education – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 Let’s Talk : ‘पाकड्यांना घरात घुसून मारा,त्याच्याच भाषेत धडा शिकवा’ https://maharashtradesha.com/lets-talk-on-pulwama-attack/ Sun, 17 Feb 2019 07:39:04 +0000 https://maharashtradesha.com/?p=55294 पुणे : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत केव्हाही सर्जिकल स्ट्राइक करू शकतो या भीतीने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. आमच्या Let’s Talk या आमच्या विशेष कार्यक्रमात याच मुद्द्याबाबत आम्ही पुण्यातील तरुणाई बरोबर संवाद साधला. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
पुणे : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत केव्हाही सर्जिकल स्ट्राइक करू शकतो या भीतीने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. आमच्या Let’s Talk या आमच्या विशेष कार्यक्रमात याच मुद्द्याबाबत आम्ही पुण्यातील तरुणाई बरोबर संवाद साधला. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत धडा शिकविण्याची मागणी यावेळी संतप्त तरुणांनी केली आहे.

पहा व्हिडीओ –

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55294
पुण्याच्या स्पाईसर युनिव्हर्सिटीवर कारवाई होणार https://maharashtradesha.com/action-will-be-taken-against-punes-spice-university/ Tue, 12 Feb 2019 13:56:37 +0000 https://maharashtradesha.com/?p=54940 टीम महाराष्ट्र देशा- विविध स्वरुपाची अनियमितता आणि इतर कारणांमुळे पुणे येथील स्पाईसर अॅडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी या विद्यापीठाविरोधात कारवाई करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, या विद्यापीठात २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे प्रवेश नियमित करण्यासही मान्यता देण्यात आली. एशलॉक एज्युकेशन संस्थेच्या स्पाईसर ॲडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा- विविध स्वरुपाची अनियमितता आणि इतर कारणांमुळे पुणे येथील स्पाईसर अॅडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी या विद्यापीठाविरोधात कारवाई करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, या विद्यापीठात २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे प्रवेश नियमित करण्यासही मान्यता देण्यात आली.

एशलॉक एज्युकेशन संस्थेच्या स्पाईसर ॲडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास १८ मे २०१६ ला शासन मान्यता देण्यात आली तर २६ जुलै २०१६ रोजी राजपत्रात विद्यापीठ कार्यान्वीत झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. पण त्यापूर्वीच विद्यापीठाने २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता.

प्रवेश देताना विविध स्वरुपाच्या अनियमितता आणि उणिवांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विद्यापीठ यापुढे सुरू ठेवणे योग्य होणार नसल्याने स्पाईसर ॲडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी अधिनियम-२०१४ मधील कलम 47 नुसार या विद्यापीठाविरोधात कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच या उणिवा विद्यापीठ आयोगाच्या निदर्शनासही आणून देण्यात येणार आहेत. याबरोबरच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या विद्यापीठाच्या अधिनियमातील कलम ५१ मध्ये सुधारणा करण्यासह नवीन कलम ५२ समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54940
पुरुषोत्तम भापकर यांची पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्तपदी बदली https://maharashtradesha.com/purushottam-bhapkar-appointed-sports-commissioner-and-youth-welfare-commissioner-in-pune/ Sat, 09 Feb 2019 07:38:21 +0000 https://maharashtradesha.com/?p=54627 टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राज्य सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. गुरुवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी आणखी 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर भापकर यांच्या जागी क्रीडा, […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राज्य सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. गुरुवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी आणखी 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर भापकर यांच्या जागी क्रीडा, युवक कल्याण आयुक्त सुनील केंद्रेकर यांची नेमणूक झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अभियंता विवेक भीमनवार यांची बदली वर्धा जिल्हाधिकारीपदी झाली आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक डी. बी. देसाई यांची बदली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.

बदली झालेले अधिकारी

पी.एन भापकर
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे

अविनाश ढाकणे
जिल्हाधिकारी, जळगाव

जी.बी पाटील
सह सचिव, कृषी व पदुम

डी.बी देसाई
जिल्हाधिकारी, कोल्हापूर

जितेंद्र डुडी
सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार

एच मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम

व्ही.एल भिमनवार
जिल्हाधिकारी, वर्धा

आयुष प्रसाद
मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला

विनय गौडा
मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबार

लक्ष्मीनारायण मिश्रा
आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

के.बी उमाप
महासंचालक, मेडा, पुणे

एस.एम केंद्रेकर
विभागीय आयुक्त, औरंगाबाद

शैलेश नवल
जिल्हाधिकारी, अमरावती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54627
ग्रामिण भागात प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील – प्रभाकर देशमुख https://maharashtradesha.com/efforts-will-be-made-to-increase-employment-for-everyone-in-the-rural-areas-says-prabhakar-deshmukh-new/ Sat, 09 Feb 2019 06:57:28 +0000 https://maharashtradesha.com/?p=54622 माढा – करमाळा असो की माण खटाव कोणत्याही ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची मुले अधिकारी झाली पाहिजेत. त्यासाठी स्पर्धा परिक्षा क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा झाली आहे. आम्ही राजर्षी शाहु अँकडमीच्या माध्यमांतुन स्पर्धा परिक्षा असो किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण मेळावे आयोजित करित असतो. सर्वच विद्यार्थी अधिकारी होणे शक्य नाही. म्हणुन तरुणांना रोजगाराच्या संधी ऊपल्बध करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
माढा – करमाळा असो की माण खटाव कोणत्याही ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची मुले अधिकारी झाली पाहिजेत. त्यासाठी स्पर्धा परिक्षा क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा झाली आहे. आम्ही राजर्षी शाहु अँकडमीच्या माध्यमांतुन स्पर्धा परिक्षा असो किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण मेळावे आयोजित करित असतो. सर्वच विद्यार्थी अधिकारी होणे शक्य नाही. म्हणुन तरुणांना रोजगाराच्या संधी ऊपल्बध करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची गरज आहे. आज गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. सरकार दोन कोटी रोजगार ऊपल्बध करुन देणार होते. ते देण्यात सरकार अपय़शी ठरले आहेत. माढा करमाळा असो की माण खटाव ग्रामिण भागात तरुणांना रोजगार ऊपल्बध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहु असे माजी विभागिय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी टेभुर्णी येथै केले.

देशमुख कौशल्य विकास मेळावा व स्पर्धा परिक्षा मेळावा मध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणुन बोलत होते. पुढै बोलताना देशमुख म्हणाले की , मुठभर मावळ्यांना घेऊन ढिगभर मोघलांना गनिमी कावा पध्दतीने लढणं हा देखील एक कौशल्याचा एक भाग होता. तसचं आत्ता 21 शतकात देखील आपण कौशल्य विकास आत्मसात करुन रोजगार ऊपलब्ध करु शकतो. त्यासाठी अ.भा. मराठा शिक्षण परिषद , राजर्शी शाहु अँकडमी सृजन फाऊंडेशन सध्या कार्यरत आहेत. यावेळी आ. बबनदादा शिंदे , जि.प. अध्यक्ष संजय शिंदे , पुणे विद्यारिठाचे माजी कुलगुरु अरुण अडसुळ , हर्षदा देशमुख जाधव , जि.प. सदस्या चित्राताई वाघ , रणजित शिंदे , बंडुनाना ढवळे पं.स. सदस्या यशोदा ढवळे , दिलिपराव भोसले ऊपस्थित होते.

मेळावा यशस्वी करण्यासाठी विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय , शंभुशासन प्रतिष्ठाण , अटकेपार झेंडा यां संघटनांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54622
पोरानं बापाचे पांग फेडले, UPSC क्रॅककरून वाजंत्र्याच पोर बनले आईएफएस अधिकारी https://maharashtradesha.com/jivan-dagade-from-barshi-cracked-upsc-exam-with-56-rank/ Fri, 08 Feb 2019 06:24:02 +0000 https://maharashtradesha.com/?p=54509 बार्शी: दोन दिवसांपूर्वी यूपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाच्या जीवन दगडेने देशात 56 वी रँक मिळवत दणदणीत यश संपादन केले आहे. जीवन दगडे याचे वडील मोहन दगडे हे गेली 25 वर्षे झाले एका बँडमध्ये वाजंत्र्याच काम करतात. जीवनने मिळवलेल्या यशामुळे पोरानं बापाचे पांग […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
बार्शी: दोन दिवसांपूर्वी यूपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाच्या जीवन दगडेने देशात 56 वी रँक मिळवत दणदणीत यश संपादन केले आहे. जीवन दगडे याचे वडील मोहन दगडे हे गेली 25 वर्षे झाले एका बँडमध्ये वाजंत्र्याच काम करतात. जीवनने मिळवलेल्या यशामुळे पोरानं बापाचे पांग फेडल्याच कौतुक संपूर्ण तालुक्यात केले जात आहे.

प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीमध्ये देखील जीवन दगडे याने मिळवलेल्या यशाने आई – वडिलांसह संपूर्ण गावची शान उंचावली आहे. जीवनने आपले प्राथमिक शिक्षण गावामध्ये पूर्ण केल्यानंतर. ११- १२ वी सोलापूर येथील दयानंद महाविद्यालय येथे पूर्ण केली. पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. यापूर्वी जीवनने एफआरओ क्लास २ परीक्षेत यश मिळवले होते.

कलेक्टर बनण्याच्या उमेदीने त्याला शांत बसू दिले नाही. अखेर डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीसच्या परीक्षेमध्ये त्याने घवघवीत यश मिळवत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. दरम्यान, पोराने आमच्या कष्टाचं चीझ केल्याची प्रतिक्रिया वडील मोहन दगडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54509
…या निर्णयामुळे 17 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय – युवासेना https://maharashtradesha.com/update-new-pune-in-this-decision-injustice-to-17-lakh-students/ Thu, 31 Jan 2019 09:11:59 +0000 https://maharashtradesha.com/?p=53736 टीम महाराष्ट्र देशा – एसएससी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांची 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द केली. या निर्णयाविरोधात युवासेनेने SSC बोर्डावर धडक मोर्चा काढला. एसएससी बोर्डाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 17 लाख विद्यार्थ्यांवर शालेय शिक्षण विभागाने अन्याय केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या पाठीशी युवासेना ठामपणे असल्याचे यावेळी यावसेनेने म्हटले आहे. याआधी युवासेनेने शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले होते, निर्णय रद्द […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – एसएससी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांची 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द केली. या निर्णयाविरोधात युवासेनेने SSC बोर्डावर धडक मोर्चा काढला.

एसएससी बोर्डाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 17 लाख विद्यार्थ्यांवर शालेय शिक्षण विभागाने अन्याय केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या पाठीशी युवासेना ठामपणे असल्याचे यावेळी यावसेनेने म्हटले आहे.

याआधी युवासेनेने शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले होते, निर्णय रद्द करण्यासाठी ऑनलाइन सहय़ांची मोहीमसुद्धा राबवली होती मात्र तरीही निर्णय बदलला नाही.
त्यामुळे त्या निर्णया विरोधात आज युवासेनेने मोर्चा काढत शिक्षण मंडळाला युवासेनेने निवेदन दिले आहे.

यावेळी बाळा कदम म्हणाले, “शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावी मधील विद्यार्थ्याच्या तोंडी परीक्षेचे 20 गुण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 15 लाख विद्यार्थ्याच निर्णयामुळे नुकसान होणार आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून हा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
53736
खा.मोहिते-पाटील माढ्याचा विकास करण्यात अपयशी ठरले का ? https://maharashtradesha.com/game-changer-prabhakar-deshmukhs-interview/ Thu, 31 Jan 2019 06:50:05 +0000 https://maharashtradesha.com/?p=53724 टीम महाराष्ट्र देशा- माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे विजयी झाले होते. दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघात दोन प्रमुख चेहरे समोर आले असून खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या मध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र देशाच्या गेम […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा- माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे विजयी झाले होते. दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघात दोन प्रमुख चेहरे समोर आले असून खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या मध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र देशाच्या गेम चेंजर या विशेष कार्यक्रमात प्रभाकर देशमुख यांनी हजेरी लावली. माढ्याच्या विकासासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतंं यावर त्यांनी सविस्तरपणे मते मांडली. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी देखील मतदारसंघाच्या विकासात मोठं योगदान दिल्याचं मान्य केलं. मात्र मी प्रशासकीय कामातील अनुभवाच्या जोरावर आपण या परिसराचा अत्यंत वेगाने विकास करू शकतो असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखविला.

कुणाला मिळणार माढ्याचं तिकीट ? जलयुक्त शिवार योजना फेल झाली आहे का ? खा.मोहिते-पाटील माढ्याचा विकास करण्यातअपयशी ठरले का ? प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीतील गटबाजी कशी रोखणार ? उमेदवारी मिळाली नाही तर प्रभाकर देशमुख बंडखोरी करणार ? या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देशमुख यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेल्या माणदेशी विकासपुरुषाची दिलखुलास मुलाखत  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
53724
खासदार -आमदारांना पेन्शन चालते तर मग शासकीय कर्मचाऱ्यांना का नको ? https://maharashtradesha.com/pension-issue-of-teacher-in-maharashtra/ Thu, 31 Jan 2019 06:01:05 +0000 https://maharashtradesha.com/?p=53718  प्रा. प्रदीप मुरमे : देशातील खासदार व आमदारांना पेन्शन चालू आहे.परंतु शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे.खासदार -आमदार यांना एक न्याय तर कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय देवून शासनाने दुजाभाव केला आहे. त्यामुळे राज्य घटनेला अभिप्रेत असलेली न्याय व समता कुठे आहे ? असा […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
 प्रा. प्रदीप मुरमे : देशातील खासदार व आमदारांना पेन्शन चालू आहे.परंतु शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे.खासदार -आमदार यांना एक न्याय तर कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय देवून शासनाने दुजाभाव केला आहे. त्यामुळे राज्य घटनेला अभिप्रेत असलेली न्याय व समता कुठे आहे ? असा संतप्त सवाल शिक्षक नेते शिवाजीराव साखरे (वाघ) यांनी उपस्थित केला.

निलंगा (जि. लातूर ) येथे आयोजित डॉ. ना. य. डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे ,उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार विक्रम देशमुख,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, सभापती अजित माने,संजय दोरवे,प्रकाश देशमुख,गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार,गटशिक्षण अधिकारी रविंद्र सोनटक्के,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशनराव बिरादार,सरचिटणीस संजय सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना साखरे म्हणाले की,राज्यातील शिक्षकांच्या विविध समस्या आहेत. ना. पाटील साहेबांनी या समस्या शासन दरबारी मांडून शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. डॉ. डोळे पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षक समिती कृतिशील व मूल्याधिष्टीत शिक्षकांचा गौरव करण्याचे कौतुकास्पद काम करत असल्याचे साखरे म्हणाले

शिक्षक समितीचे आपण पालकत्व स्वीकारले असल्यामुळे शिक्षकांचे वकीलपत्र यापुढे मी घेतले आहे. त्यामुळे शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवून शिक्षकांना न्याय देणार. काँग्रेस व भाजप सरकारचा तुलनात्मक अभ्यास केल्यास भाजपने मोठे काम केले आहे. आपले पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस बलशाली भारत निर्माण करण्यासाठी मोठी कामे करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून राजकारणात आपण काम करत असल्याचे ना. निलंगेकर यावेळी बोलताना म्हणाले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना यावेळी गौरवण्यात आले. ना. पाटील यांच्या हस्ते शिक्षक समितीचे नूतन तालुकाध्यक्ष संजय कदम तर सरचिटणीस गणेश गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले. प्रास्ताविक अरुण सोळूंके,आभार संजय कदम तर सूत्रसंचालन सतीश हानेगावे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
53718
दहावीचे हॉल तिकीट आजपासून मिळणार ऑनलाइन https://maharashtradesha.com/tv-hall-tickets-will-be-available-online-today/ Wed, 30 Jan 2019 09:07:37 +0000 https://maharashtradesha.com/?p=53667 टीम महाराष्ट्र देश – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये मार्च 2019 मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे (इ. 10 वी) हॉल तिकीट बुधवार (दि. 30) पासून ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याची माहिती, मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देश – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये मार्च 2019 मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे (इ. 10 वी) हॉल तिकीट बुधवार (दि. 30) पासून ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याची माहिती, मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावी परीक्षेची हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in अथवा www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शाळांच्या लॉगीनमध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.

यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आव्हान शिक्षण मंडळाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
53667
शिक्षकांना अवांतर कामे देता येणार नाही; सहकार्य न मिळाल्यास कारवाई करता येणार नाही- हायकोर्ट https://maharashtradesha.com/teachers-can-not-do-extra-work-action-can-not-be-taken-if-no-cooperation-is-received-hc/ Mon, 28 Jan 2019 10:48:42 +0000 https://maharashtradesha.com/?p=53474 टीम महाराष्ट्र देशा – शिक्षण अधिकार कायदा आणि त्याच्याशी संबंधित नियमांच्या कक्षेत न येणारी कामे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना महानगरपालिका सांगू शकत नसल्याचे हायकोर्टाने एका सुनावणीत म्हटले आहे. महानगरपालिकेने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि वॉर्ड शिक्षणाची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी म्हटले आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांचे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – शिक्षण अधिकार कायदा आणि त्याच्याशी संबंधित नियमांच्या कक्षेत न येणारी कामे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना महानगरपालिका सांगू शकत नसल्याचे हायकोर्टाने एका सुनावणीत म्हटले आहे.

महानगरपालिकेने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि वॉर्ड शिक्षणाची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी म्हटले आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे, आधार कार्डचे संलग्नीकरण करण्यासंदर्भात शिक्षकांची मदत घेता येईल. मात्र ही गरज अनिवार्यता म्हणून लादता येणार नाही.

शिक्षकांकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही, असे ही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अखिल दिल्ली प्राथमिक शिक्षक संघाच्या अर्जावर दिल्ली हायकोर्टाने हा आदेश जाहीर केला आहे.

शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामे सांगितल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

53474