पाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

अमरावती – इयत्ता पाचवीच्या हिंदी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशातील मधुबन प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. याप्रकरणी मधुबन प्रकाशन आणि लेखिका डॉ. अनुराधा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवप्रेमी संघटनांनी केली आहे. शिवाजी महाराजांना अपशब्द … Continue reading पाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट