गाजराचे आहेत अनेक फायदे, दूर होतील या समस्या

carrot health benefits

टीम महाराष्ट्र देशा – आजकालच्या धावपळीच्या जिवनात आपण स्वताकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच डोळ्यांचे आणि पोटाचे विकारसुद्धा दूर होतात. आज आम्ही तुम्हाला गाजराचे काही फायदे सांगत आहोत.

* गाजरात बिटा कॅरोटिन असल्याने ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरते. तसेच गाजरामुळे पचनशक्ती वाढते.
* गाजरच नव्हे तर त्याच्या पानामध्येसुद्धा लोह असते. त्यामुळे अॅनिमियाची समस्या दुर होते.

Loading...

* हिवाळ्यात गाजर खाल्यास शरीरात उब राहते.
* गाजरामध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘ई’चे प्रमाण असते. त्यामुळे डोळ्यांची कमकुवतात दूर होते तसेच त्वचा आणि केसांना निरोगी आणि चमकदार ठेवते.

* गाजर चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. तसेच बध्दकोष्ठसारख्या समस्यापासुन आराम मिळतो.
* गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्यास त्वचा चमकादर दिसू लागते.

How-To-Make-Carrot-Juice* एक ग्लास गाजरच्या रसामध्ये एक कप कारल्याचा रस टाकून प्यायल्याने डायबिटीजपासुन लाभ मिळतो.
* गरोदर महिला आणि होणा-या बाळासाठी गाजराचा ज्यूस खुप फायदेशीर असते.

* एक ग्लास गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते.
* तोंड आले असेल तर गाजराचा ज्यूस तोंडात घेऊन त्याने गुळणी करावी. यामुळे तोंड येण्याची समस्या दूर होते.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'