Sanjay Raut | CM शिंदेंना समाजवाद हा शब्द माहिती आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut criticized Eknath Shinde on socialism

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर नेहमी आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजवाद शब्द माहित आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांच्या … Read more

Govt Job Opportunity | भारत सरकारच्या ‘या’ विभागात संधी, जाणून घ्या सविस्तर

Govt job opportunity through telecommunication department of india

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दुरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी दूरसंचार विभागामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन … Read more

Eknath Shinde | शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 6 मोठे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

7 important decisions have been taken in the state cabinet meeting

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आज (10 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे फडणवीस-पवार-सरकारने 06 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला … Read more

Job opportunity | महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात (MIDC) नोकरीची संधी! आजच करा अर्ज

There is a job opportunity in Maharashtra Industrial Development Board

Job opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. महाराष्ट्र औद्योगिक … Read more

Sanjay Raut | संजय राऊत शरद पवारांवर नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Is Sanjay Raut angry with Sharad Pawar?

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (01 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने नरेंद्र मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात दाखल होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

Micron Investment | तरुणांना मिळणार नव्या रोजगाराच्या संधी! केंद्र सरकारकडून सुमारे 300 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी

Micron will set up semiconductor testing and packaging in India

Micron Investment | नवी दिल्ली: देशामध्ये तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मायक्रॉन या सेमीकंडक्टर कंपनीला केंद्र सरकारने भारतात विस्तार करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अमेरिकन कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन कंपनी मायक्रॉन (Micron Investment) भारतामध्ये तब्बल … Read more

AURIC City Bidkin | ऑरिक होणार स्वदेशी ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचे केंद्र

Auric City to become drone and defense manufacturing hub

AURIC City Bidkin | भारतीय ड्रोन उद्योग पुढील 10-12 वर्षात 20 पटीने वाढणार आहे. तसेच देशाच्या सुरक्षेतेचा विचार करता आपल्याला ड्रोन तंत्रज्ञान विकसित करावीच लागेल, यादृष्टीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने ऑरिक येथे गोदावरी ड्रोन क्लस्टरची स्थापना करण्यात येणार असून सरकारने या बाबतचा प्रस्ताव नुकताच केंद्र सरकारला पाठवला आहे, अशी माहिती मॅजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्टार्टअप विकेंड … Read more

Devendra Fadnavis | मविआच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरलं; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | माविआच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरलं; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार … Read more

Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे - आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | माथेरान: सध्या राज्यातील राजकारणामध्ये दररोज नवीन घडामोडी घडत आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा, उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अशा अनेक घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशात आदित्य ठाकरे आज माथेरान दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आली आहे, असं आदित्य … Read more

Job Opportunity | इन्कम टॅक्स विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम कृषीनामा: इन्कम टॅक्स विभाग (Income Tax Department) युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इन्कम टॅक्स विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अधिसूचनेमध्ये दिलेला फॉर्म भरून पाठवावा लागणार आहे. या भरती मोहिमेमध्ये एकूण 71 रिक्त पदे भरली जाणार आहे. … Read more