धोनी करणार या मालिकेत कारकिर्दीतील १०० आंतरराष्ट्रीय अर्धशतके

कॅप्टन कूल अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा उद्यापासून श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना एक मोठा विक्रम करू शकतो. ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्यापासून डम्बुला येथे सुरु होत आहे त्यात ह्या दिग्गज खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड या दिग्गजांच्या यादीत सामील होता येणार आहे. धोनी आजपर्यंत ४६० आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने त्यात १५४०९ … Continue reading धोनी करणार या मालिकेत कारकिर्दीतील १०० आंतरराष्ट्रीय अर्धशतके