‘या’ राज्यातील विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन केला सत्ता स्थापनेचा दावा

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत. त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान … Continue reading ‘या’ राज्यातील विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन केला सत्ता स्थापनेचा दावा