राणा दाम्पत्य हनुमान चालीसा व भोंग्याचा मुद्दा पुढं नेत आहे, यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली, दोन वर्षे कोरोनातुन निघाल्यावर अश्या प्रकारचं वक्तव्य चूकीचे हे राजकारणाचे अपयश आहे, शाळा व हॉस्पिटल कसे मजबूत होईल याकडे लक्ष दिल असते तर तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतले असतं अस मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या –