चंद्रपूर : आगामी महानगर पालिका, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होत असेल आणि तिन्ही पक्ष एकत्र येत असतील, तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भांत सकारात्मक भूमिका घेतली असेल, तर तिन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन अधिकाधिक नगरपालिका जिंकणे, ही आता काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Chhagan Bhujbal | सरपंच जनतेतून मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का? ; छगन भुजबळ यांचा सवाल
- Gunratna Sadavarte | “काँग्रेसच्या जातीय विचारांची मी निंदा करतो” – गुणरत्न सदावर्ते
- Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीसांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडावा – चंद्रकांत पाटील
- Chhagan Bhujbal | काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओक्के ; भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- Virat Kohli : “कोहलीला ‘या’ कारणामुळे बीसीसीआय संघातून वगळण्याचे धाडसही…”; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<