सोलापूर : आगामी निवडणुकीत ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन् हातावर मारा शिक्का’ असं आवाहन सोलापूरातील मतदारांना आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
सध्या तरी कुठलीही निवडणूक नाहीये. मात्र, येणाऱ्या निवडणूकांमध्ये आता शिक्काच असायला हवा. बटणावरील मतदानाने सगळे बिघडलय. असं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करत इव्हिएम मशीनच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उभ केल आहे. सोलापूरातील बापूजी नगरमध्ये युवक काँग्रेसच्या शाखा उदघाटनाच्या वेळी त्यां बोलत होत्या.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | आम्ही बाळासाहेबांना आवडणारी भूमिका घेतली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Sharad Pawar | बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही – शरद पवार
- Devendra fadnavis | “…त्यांना ओबीसी आरक्षण द्यायचेच नव्हते”; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
- Sharad Pawar । चंद्रकांत पाटील म्हणाले मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, शरद पवारांची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis | “… अशातच एक मर्द मराठा तयार झाला”; देवेंद्र फडणवीसांनी केले एकनाथ शिंदेंचे कौतुक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<