“..पण मावळ्यांना शिवाजी महाराजांनीच घडवले”;संजय राऊत यांच्या वक्तव्यावर संभाजीराजेंच्या पुत्राचे उत्तर
कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली आहे. आता राज्यसभेच्या जागेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज अर्ज भरले.
यापूर्वी मावळे असतात म्हणून राजे असतात असं संजय राऊत म्हणाले होते. यावर संभाजीराजेंचे पुत्र छत्रपती शहाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: